स्पृहा जोशीचे बांधणी घागऱ्यात सुंदर फोटोशूट
स्पृहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पारंपरिक फोटो शेअर केले आहेत.
स्पृहाने पिवळ्या आणि लाल रंगाचा पारंपरिक घागरा परिधान केला आहे.
लेहेंग्याच्या खालच्या बाजूला सोन्या-चंदेरी रंगाचे भरतकाम केलेले डिझाईन आहे.