सारा तेंडुलकरने सोशल मीडियावरुन क्वीसलँडमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. 

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेस हेडनसोबत साराने धमाल मस्ती केली.

तसेच साराने ब्रिस्बेनमध्ये गुलाबी ड्रेसमध्ये सॉफ्ट ड्रिंकचा आस्वाद घेतला. 

साराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ग्रेस हेडन हीच्यासह अनेक ठिकाणी भेट दिली आणि आनंद लुटला.

साराचे हे फोटो सोशलमिडीयावर नेहमीप्रमाणे व्हायरल झाले.