सोनम कपूरने लंडनमधील सर्पेन्टाईन  समर पार्टीत सर्वांचे लक्ष वेधले

ईशा अंबानी, ईझा गोन्झालेझ यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी ही उपस्थित

सोनम यांना या पार्टीच्या होस्ट  कमिटीचा सन्मान मिळाला. 

 त्यांनीअर्पिता सिंग यांच्या  "रिमेंबरिंग " या प्रदर्शनाला भेट दिली.