संस्कृती बालगुडेचा अनारकली ड्रेसमधील लूक
सुपरहिट ‘देऊळ बंद’ चित्रपटाचा हा सिक्वेल तब्बल ११ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने या चित्रपटात भूमिका साकारली आहे.
संस्कृतीने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.
या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी संस्कृतीने मोरपंखी रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला होता.