हेमल इंगळेचं गुलाबी टॉपमधील बोल्ड फोटोशूट चर्चेत

अभिनेत्री हेमल इंगळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या हेमलने नुकतेच आकर्षक फोटो शेअर केले आहे.

फोटोंमध्ये तिने फिकट गुलाबी रंगाचा एक सुंदर स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

नाजूक आणि लेस बॉर्डर असलेल्या टॉपसोबत तिने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

मोकळे सोडलेले केस आणि नैसर्गिक मेकअप तिच्या लूकला अधिक खुलवत आहे.

हातामध्ये घड्याळ आणि गळ्यात नाजूक पेंडंट घालून तिने हा लूक परिपूर्ण केला आहे.

हेमलचा हा सिंपल तरीही ग्लॅमरस लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.