हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत खुललं अनघा भगरेचं सौंदर्य

अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री तिच्या लुकमुळे पून्हा चर्चेत आली आहे.

हलक्या गूलाबी साडीवर सफेद रंगाचा चमकदार ब्लाऊज तिने घातला आहे.

या साडीवर अनघाने पांढरे व गुलाबी डायमंडचे दागिने परिधान केले आहे. 

कानातले, बिंदी असे मोजके दागिने घालून हा लूक तिने खूलवला आहे.