४० व्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडे यांच्या पत्नीचं हटके फोटोशूट
स्नेहल या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत.
नुकताच स्नेहल यांनी त्यांचा ४० वा वाढदिवास साजरा केला आहे.
या फोटोशूटसाठी स्नेहल यांनी काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
स्नेहल यांनी वाढदिवसाच्या फोटोंना '#आलीचाळीशी’ असे कॅप्शन दिले.
स्नेहल यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवासाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.