आलिया भट्टचा सिजलिंग अवतार 

आलिया भट्ट बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी आहे

आलियाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे

GQ च्या मेन ऑफ द इयर कार्यक्रमात आलियाने भाग घेतला होता

तिने या कार्यक्रमामध्ये मरून रंगाचा हाफ जंपसूट घातलाय