योग दिनानिमित्त अमृताने दिल्या खास टिप्स !
अनेकजण फिट राहण्याचा प्रयत्न करतात
अभिनेत्री अमृता खानविलकर रोज योगा करून फिट राहते
तिच्या फॅशन सोबत फिटनेसच्या चर्चा कायम होतात
योगा दिनानिमित्त अमृताचे फोटो व्हायरल झाले आहेत
अमृता सध्या " ड्रामा ज्युनियर" शो साठी जज आहे
सातत्य जपून योगा करण महत्त्वाचं - अमृता खानविलकर