ग्रीन बॉडीकॉन ड्रेसमधील अमृता फडणवीसांचा लूक

अमृता फडणवीस सेलिब्रिटी झाल्या आहेत

त्यांना विविध कार्यक्रमांना निमंत्रित केले जाते

त्यांची उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय ठरते

एका छायाचित्र प्रदर्शनीच्या उद्घाटनाला त्यांना निमंत्रित केले होते

या कार्यक्रमासाठी त्यांनी सिंपल लूक केला होता

त्यांनी या कार्यक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली

यावेळी उपस्थित सेलिब्रिटींबरोबर त्यांनी फोटोही काढले