रामप्रहारी शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर

धुक्यामुळे सकाळी संथ गतीने वाहतूक

नागरिकांनी लुटला धुक्याचा आनंद

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

हरभरा, गहू, ज्वारी पिकाला धुके नुकसानकारक