‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या पेस्टल साडीमध्ये त्यांनी मनमोहक फोटोशूट केले आहे.
साडीबरोबर त्यांनी घातलेले दागिने यांमुळे त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलत गेले आहे.
केसाचा अंबाडा व गुलाबाचे फुल घालून त्यांनी आपला लूक पूर्ण केला आहे.
हलका; पण आकर्षक मेकअप त्यांच्या लूकला एकदम परफेक्ट बनवत आहे.
‘pestels, poise, perfection’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिली आहे.