प्राजक्ता माळीचा गुलाबी लूक

प्राजक्ता माळी मालिकांमुळे घराघरांत पोहोचली

‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’मुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळख मिळाली

प्राजक्ताच्या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलय 

गुलाबी रंगाच्या घागऱ्यामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसतेय

१२ किलों वजनाचा घागरा घालून प्राजक्ताने सुंदर फोटोशूट केलेय