अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फोटोंमुळे चर्चेत

प्रियदर्शनी इंदलकरने एक खास ड्रेस परिधान केला

परकर आणि पोलकं पद्धतीचा हा ड्रेस आहे

या ड्रेसवर एका लाजाळू बाईचं चित्र आहे

प्रियदर्शनीने केसांमध्ये एक फूल माळलं आहे

या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे

काळ्या व गुलाबी अशा दोन रंगांचे हे ड्रेस आहेत

या ड्रेसमध्ये ती बार्बी डॉल दिसत आहे