Facebook Instagram Twitter Youtube
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Search
Logo
+91 7798 300 400+91 7798 300 400
Logo
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Home ट्रेंडिंग Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार...
  • ट्रेंडिंग
  • इतर
  • जिल्हा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • राज्य
  • व्यापार
  • व्हायरल

Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा

Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा

By
ilovenagar
-
July 4, 2025
0
Facebook
Twitter
WhatsApp
    Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा
    Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा

    Minimum Balance : नगर : पूर्वी बँक ग्राहकांनी खात्यात मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) न ठेवल्यास दंड आकारला जात होता. परंतु आता इंडियन बँक (Indian Bank), SBI बँक (SBI Bank), कॅनरा बँक आणि PNB बँक यांनी सेव्हिंग खात्यांवरील (Savings Account) मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली आहे. यामुळे सेविंग अकाउंट असणाऱ्या लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

    नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

    या निर्णयामुळे ग्राहकांचा फायदा

    यामुळे बँक ग्राहकांनी खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ, ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

    Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा
    Minimum Balance : मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द; या बँकांच्या ग्राहकांना मिळणार दिलासा

    बचत खात्यात ठरावीक किमान शिल्लक ठेवणं बऱ्याच बँकांसाठी आवश्यक असतं. जर खात्यात हा किमान बॅलन्स नसेल, तर बँका दंड आकारतात. मात्र, आता देशातील चार मोठ्या बँकांनी हा नियम हटवून खातेदारांना दिलासा दिला आहे. म्हणजेच, आता खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कुठलाही दंड द्यावा लागणार नाही.

    अवश्य वाचा : अमराठी व्यावसायिकांची मनसेविरोधात एकजूट, मीरा भाईंदरमध्ये मारहाणीवरुन आक्रमक

    या दिवसापासून नियम होणार लागू (Minimum Balance)

    • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2020 मध्येच आपल्या सर्व बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट रद्द केली होती.
    • इंडियन बँकेने आपल्या सर्व प्रकारच्या सेव्हिंग्स अकाउंट खातेदारांना 7 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होतील.
    • कॅनरा बँक ग्राहकांसाठी हा मिनिमम बॅलन्स रद्दचा निर्णय मे 2025 मध्ये घेतला आहे. त्यांनी रेग्युलर सेव्हिंग्स, सॅलरी आणि एनआरआय सेव्हिंग्स अशा सर्व खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट हटवली आहे.
    • PNB बँक अर्थात पंजाब नॅशनल बँकेनेही जाहीर केलं आहे की, सर्व सेव्हिंग्स खात्यांवर मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.

    या बदलामुळे अनेकांना आर्थिक नियोजन करताना ताण येणार नाही. गरज असताना खात्यात असलेला सर्व पैसा वापरणं शक्य होईल. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ, ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक होईल.

    Table of Contents

    • या निर्णयामुळे ग्राहकांचा फायदा
      • या दिवसापासून नियम होणार लागू (Minimum Balance)

    Like this:

    Like Loading...
    • TAGS
    • Bank
    • Bank Account
    • Bank Balance
    • Canara Bank
    • India
    • Indian Bank
    • maharashtra
    • Minimum Balance
    • PNB Bank
    • SBI Bank
    • viral
    Facebook
    Twitter
    WhatsApp
      Previous articleShubman Gill:शुभमन गिलने रचला इतिहास;सचिन तेंडुलकर व विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड 
      Next articlePune Crime: पुणे हादरलं! कोंढव्यात तरुणीवर घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून अत्याचार  
      ilovenagar
      https://ilovenagar.com
      जान्हवी कपूर तिच्या प्रत्येक लुकने चाहत्यांना थक्क करत असते
      जान्हवी कपूर तिच्या प्रत्येक लुकने चाहत्यांना थक्क करत असते
      अभिनेत्री वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
      अभिनेत्री वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
      90 चं दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या स्टाईल व फिटनेसनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
      90 चं दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या स्टाईल व फिटनेसनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
      तमन्ना भाटियाने इंडिया कुट्युर वीक 2025 मध्ये रॅम्पवर चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले
      तमन्ना भाटियाने इंडिया कुट्युर वीक 2025 मध्ये रॅम्पवर चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले
      अभिनेत्री मृणाल ठाकूर मूळची धुळे जिल्ह्यातील आहे.
      अभिनेत्री मृणाल ठाकूर मूळची धुळे जिल्ह्यातील आहे.
      Logo
      Instagram
      Twitter
      Youtube

      I Love Nagar News

      Facebook
      Instagram

      आमच्या विषयी

      अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींच्या आमच्या विस्तृत नेटवर्कच्या साथीने, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहचवण्यासाठी
      'I❤️नगर' न्यूज नेटवर्क कटिबद्ध आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता व तत्परता या त्रिसूत्रीला अनुसरून, अहिल्यानगरकरांना सर्वोत्तम माहिती व सर्वश्रेष्ठ मनोरंजन पुरवण्यास आगामी काळात आम्ही अविरत प्रयत्नशील असणार आहोत.

      आमचा पत्ता

      अनुरॉन, सरोश पेट्रोल पंप शेजारी, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ नगर संभाजीनगर रोड , अहिल्यानगर महाराष्ट्र, ४१४००१, भारत.

      Contact us: [email protected]

      Advertise With Us: +91 78751 90190

      Copyright © 2025 | ILoveNagar Foundation.

      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Disclaimer
      • Contact Us
      जान्हवी कपूर तिच्या प्रत्येक लुकने चाहत्यांना थक्क करत असते अभिनेत्री वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. 90 चं दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या स्टाईल व फिटनेसनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तमन्ना भाटियाने इंडिया कुट्युर वीक 2025 मध्ये रॅम्पवर चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले अभिनेत्री मृणाल ठाकूर मूळची धुळे जिल्ह्यातील आहे.
      %d