Rahuri Municipal Council : राहुरी : राहुरी नगरपरिषद (Rahuri Municipal Council) व देवळालीप्रवरा नगरपरिषद (Deolali Pravara Municipal Council) प्रभाग निहाय आरक्षण (Ward-wise Reservation) आज जाहीर झाले. काही खुले प्रभाग आज राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली. आता काहींना सुरक्षित प्रभाग शोधावे लागणार आहेत. अनेक इच्छुकांची समीकरणे आरक्षण सोडतीमूळे बदलली आहेत. देवळालीप्रवरा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुले आहे.
अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर परिषद राहुरी सार्वत्रिक निवडणूक
नगरसेवक आरक्षण सोडत २०२५
यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ वर्ग मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब वर्ग सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ अ अनुसूचित जाती महिला ब वर्ग सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ४ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ अ अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ८ अ अनुसूचित जमाती ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ९ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १० अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला
नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
पुढील काही काळात नगरपालिकांच्या निवडणुका होत असून देवळाली प्रवरा नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रभाग निहाय आरक्षण सोडत करण्यात आली.
देवळालीप्रवरा आरक्षण सोडत अशी – (Rahuri Municipal Council)
प्रभाग क्रमांक 1 –
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 2
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 3
अ अनुसूचित जाती एस सी महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 4
अ अनुसूचित जाती महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 5
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 6
अ अनुसूचित जमाती एसटी महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 7
अ अनुसूचित जाती एस सी ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8
अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 10
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण देवळाली नगर