Zilla Parishad Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या गट व गणाची स्थिती

0
Zilla Parishad Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या गट व गणाची स्थिती
Zilla Parishad Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या गट व गणाची स्थिती

Zilla Parishad Ahilyanagar : नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad Ahilyanagar) गट व १४ पंचायत समित्यांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. मागील महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती (Panchayat Samiti) सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. तेव्हा पासून गट व गण आरक्षणाची इच्छुक उमेदवार वाट पाहत होते. आज (ता. १३) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार ७५ गट व १५० गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील गट आरक्षण

नवनागापूर गट – सर्वसाधारण

जेऊर गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

नागरदेवळे गट – अनुसूचित जाती

दरेवाडी गट – अनुसूचित जाती

निंबळक गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

वाळकी गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

अहिल्यानगर तालुक्यातील गण आरक्षण

देहरे गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

नवनागापूर गण – सर्वसाधारण महिला

जेऊर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

बुऱ्हाणनगर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

नागरदेवळे गण – अनुसूचित जाती

केकती गण – सर्वसाधारण महिला

दरेवाडी गण – अनुसूचित जाती महिला

चिचोंडी पाटील गण – सर्वसाधारण

निंबळक गण – सर्वसाधारण महिला

चास गण – सर्वसाधारण 

वाळकी गण – सर्वसाधारण

गुंडेगाव गण – सर्वसाधारण


पारनेर तालुक्यातील गट आरक्षण

टाकळी ढोकेश्वर गट – सर्वसाधारण महिला

ढवळपुरी गट – सर्वसाधारण महिला

जवळा गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

निघोज गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

सुपा गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

पारनेर तालुक्यातील गण आरक्षण

वाडेगव्हाण गण – अनुसूचित जमाती

ढवळपुरी गण – महिलांसाठी राखीव

कर्जुले हर्या गण – सर्वसाधारण

टाकळी ढोकेश्वर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

भाळवणी गण – सर्वसाधारण

कान्हुर पठार गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

जवळा गण – सर्वसाधारण महिला

अळकुटी गण – सर्वसाधारण महिला

निघोज गण – सर्वसाधारण

सुपा गण – सर्वसाधारण महिला


जामखेड तालुक्यातील गटाचे आरक्षण

साकत गट – सर्वसाधारण

खर्डा गट – सर्वसाधारण

जवळा गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

जामखेड तालुक्यातील गणांचे आरक्षण

जवळा गण – अनुसूचित जाती

अरणगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

दिघोळ गण – सर्वसाधारण महिला

साकत – सर्वसाधारण

शिऊर – सर्वसाधारण

खर्डा – सर्वसाधारण


राहुरी तालुक्यातील गट आरक्षण

टाकळीमियाँ गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब्राह्मणी गट – सर्वसाधारण

गुहा गट – सर्वसाधारण

बारागाव नांदूर गट – अनुसूचित जमाती महिला

वांबोरी गट – सर्वसाधारण महिला

राहुरी तालुक्यातील गण आरक्षण

कोल्हार खुर्द गण – सर्वसाधारण महिला

टाकळीमिया गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

मानोरी गण – सर्वसाधारण

ब्राह्मणी गण – सर्वसाधारण महिला

गुहा गण – सर्वसाधारण महिला

सात्रळ गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

बारागाव नांदूर गण – अनुसूचित जमाती महिला

डिग्रस गण – अनुसूचित जाती

उंबरे गण – सर्वसाधारण

वांबोरी गण – सर्वसाधारण


संगमनेर तालुका गट आरक्षण

समनापूर गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

तळेगाव गट – सर्वसाधारण महिला

आश्वी बुद्रुक गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

जोर्वे गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

घुलेवाडी गट – सर्वसाधारण पुरूष

धांदरफळ गट – सर्वसाधारण

चंदनापुरी गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

बोटा – अनुसूचित जमाती महिला

संगमनेर तालुक्यातील गण आरक्षण

निमोण गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

समनापूर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

तळेगाव गण – सर्वसाधारण

वडगाव पान गण – अनुसूचित जाती महिला

आश्वी बुद्रुक गण – सर्वसाधारण महिला

आश्वी खुर्द गण – सर्वसाधारण महिला

जोर्वे गण – सर्वसाधारण महिला

अंभोरे गण – सर्वसाधारण 

घुलेवाडी गण – अनुसूचित जाती

गुंजाळवाडी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

राजापूर गण – सर्वसाधारण

धांदरफळ बुद्रुक गण – सर्वसाधारण महिला

संगमनेर खुर्द गण – सर्वसाधारण महिला

चंदनापुरी गण – सर्वसाधारण

खंदरमाळवाडी गण – अनुसूचित जमाती

बोटा गण – अनुसूचित जमाती महिला

पिंपळगाव देपा गण – सर्वसाधारण

साकूर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला


कोपरगाव तालुका गट आरक्षण

सुरेगाव गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब्राह्मण गाव गट – सर्वसाधारण पुरुष

संवत्सर गट – सर्वसाधारण पुरुष

शिंगणापूर गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

पोहेगाव बुद्रुक गट – सर्वसाधारण महिला

कोपरगाव तालुक्यातील गणांचे आरक्षण

वारी – अनुसूचित जाती

धामोरी – अनुसूचित जमाती

ब्राम्हणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

करंजी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

सुरेगाव – सर्वसाधारण महिला

संवत्सर – सर्वसाधारण व्यक्ती

शिंगणापूर – सर्वसाधारण महिला

कोळपेवाडी – सर्वसाधारण महिला

चांदेकसारे – सर्वसाधारण व्यक्ती

पोहेगाव – सर्वसाधारण महिला


राहाता तालुक्यातील गट आरक्षण

पुणतांबा गट – अनुसूचित जाती

वाकडी गट – अनुसूचित जाती

साकुरी गट – अनुसूचित जाती महिला

लोणी खुर्द गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हार बुद्रुक गट – सर्वसाधारण

राहाता तालुक्यातील गण आरक्षण

राहाता पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर

सावळीविहीर बुद्रुक गण – अनुसूचित जमाती महिला

पुणतांबा गण – सर्वसाधारण महिला

वाकडी गण – सर्वसाधारण महिला

 लोहगाव गण – अनुसूचित जाती

अस्तगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

साकुरी गण – अनुसूचित जाती महिला

लोणी बुद्रुक गण – सर्वसाधारण

लोणी खुर्द गण – सर्वसाधारण महिला

दाढ बुद्रुक गण – सर्वसाधारण महिला 

कोल्हार बुद्रुक – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला


श्रीरामपूर तालुक्यातील गट आरक्षण

उंदीरगाव गट – अनुसूचित जाती महिला

टाकळीभान गट – सर्वसाधारण महिला

दत्तनगर गट – अनुसूचित जाती

बेलापूर गट – अनुसूचित जाती महिला

श्रीरामपूर तालुक्यातील गण आरक्षण

निमगाव खैरी गण – सर्वसाधारण

उंदीरगाव गण – अनुसूचित जाती सर्वसाधारण

टाकळीभान गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

निपाणी वडगाव गण – सर्वसाधारण महिला

दत्तनगर गण – अनुसूचित जाती महिला

उक्कलगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

बेलापूर गण – सर्वसाधारण महिला

पढेगाव गण – अनुसूचित जमाती सर्वसाधारण


नेवासा तालुका गट आरक्षण

बेलपिंपळगाव गट – सर्वसाधारण महिला

कुकाणा गट – सर्वसाधारण महिला

भेंडा बुद्रुक गट – सर्वसाधारण पुरुष

भानसहिवरा गट – सर्वसाधारण पुरुष

खरवंडी गट – सर्वसाधारण महिला

सोनई गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

चांदा गट – सर्वसाधारण महिला

नेवासा तालुका गण आरक्षण

बेल पिंपळगाव गण – अनुसूचित जमाती

सलाबतपूर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

भानसहिवरे गण – अनुसूचित जाती

पाचेगाव गण – सर्वसाधारण महिला

भेंडा गण – सर्वसाधारण

मुकिंदपूर गण – अनुसूचित जाती महिला

सोनई गण – सर्वसाधारण महिला

घोडेगाव गण – सर्वसाधारण

चांदा गण – सर्वसाधारण

देडगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कुकाणा गण – नागरिकांचा मागास प्रवर्गा महिला

शिरजगाव गण – सर्वसाधारण महिला

खरवंडी गण – सर्वसाधारण

करजगाव गण – सर्वसाधारण महिला


शेवगाव तालुक्यातील गट आरक्षण

दहिगाव ने गट – सर्वसाधारण पुरुष

बोधेगाव गट – सर्वसाधारण पुरुष

भातकुडगाव गट – अनुसूचित जाती महिला

ढोरजळगाव गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

शेवगाव तालुक्यातील गण आरक्षण

दहिगाव ने गण – सर्वसाधारण महिला

घोटण गण – सर्वसाधारण

मुंगी गण – सर्वसाधारण महिला

बोधेगाव गण – सर्वसाधारण महिला

भातकुडगाव गण – अनुसूचित जाती व्यक्ती

अमरापूर गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

खरडगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

लाडजळगाव गण – सर्वसाधारण


अकोले तालुक्यातील गट आरक्षण

समशेरपूर गट – अनुसूचित जमाती

देवठाण गट – अनुसूचित जमाती महिला

धामणगाव आवारी गट – सर्वसाधारण महिला

राजूर गट – अनुसूचित जमाती

सातेवाडी गट – अनुसूचित जमाती महिला

कोतूळ गट – अनुसूचित जमाती

अकोले तालुक्यातील गण आरक्षण

कोतूळ गण – अनुसूचित जाती

मवेशी गण – अनुसूचित जमाती महिला

सातेवाडी गण –  अनुसूचित जमाती महिला

खिरविरे गण – अनुसूचित जमाती महिला

वारंघुशी गण – अनुसूचित जमाती 

राजूर गण – अनुसूचित जमाती

समशेरपूर गण – अनुसूचित जमाती

गणोरे गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

धामणगाव आवारी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

धुमाळवाडी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग   

देवठाण गण – सर्वसाधारण  

ब्राम्हणवाडा गण – सर्वसाधारण महिला


श्रीगोंदा तालुक्यातील गट आरक्षण

येळपणे गट – सर्वसाधारण पुरुष

कोळगाव गट – सर्वसाधारण पुरुष

मांडवगण गट – सर्वसाधारण महिला

आढळगाव गट – सर्वसाधारण महिला

बेलवंडी गट – सर्वसाधारण

काष्टी गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

श्रीगोंदा तालुक्यातील गण आरक्षण

देवदैठण गण – सर्वसाधारण महिला

येळपणे गण – अनुसूचित जाती 

कोळगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

पारगाव सुद्रिक गण – सर्वसाधारण महिला

मांडवगण गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

भानगाव गण – सर्वसाधारण

आढळगाव गण – अनुसूचित जाती महिला

पेडगाव गण – सर्वसाधारण

बेलवंडी गण – सर्वसाधारण 

हंगेवाडी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

काष्टी गण – सर्वसाधारण 

लिंपणगाव गण – अनुसूचित जमाती महिला


कर्जत तालुक्यातील गट आरक्षण

मिरजगाव गट – सर्वसाधारण पुरुष

चापडगाव गट – सर्वसाधारण महिला

कुळधरण गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोरेगाव गट – सर्वसाधारण महिला

राशीन गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कर्जत तालुका पंचायत समिती गण आरक्षण

कोंभळी गण – अनुसूचित जाती महिला

कोरेगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

चापडगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग 

टाकळी खंडेश्वरी गण – सर्वसाधारण महिला

मिरजगाव गण – सर्वसाधारण महिला

कुळधरण गण – सर्वसाधारण 

दूरगाव गण – सर्वसाधारण 

राशीन गण – सर्वसाधारण 

भांबोरा गण – सर्वसाधारण 

चिलवडी गण – सर्वसाधारण महिला


पाथर्डी तालुक्यातील गट आरक्षण

कासार पिंपळगाव गट – सर्वसाधारण

भालगाव गट – सर्वसाधारण

तिसगाव गट – सर्वसाधारण

मिरी गट – सर्वसाधारण महिला

टाकळी मानूर – सर्वसाधारण महिला

पाथर्डी तालुक्यातील गण आरक्षण

कासार पिंपळगाव गण – अनुसूचित जाती महिला

तिसगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

माळी बाभुळगाव गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग 

माणिकदौंडी गण – सर्वसाधारण महिला

मिरी गण – सर्वसाधारण 

टाकळी मानुर गण – सर्वसाधारण महिला 

करंजी गण – सर्वसाधारण महिला 

अकोला गण – सर्वसाधारण 

कोरडगाव गण – सर्वसाधारण 

भालगाव गण – सर्वसाधारण