Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती

0
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत (Releasing Ward-wise Reservation) आज (ता. ११) सकाळी महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) मुख्य प्रशासकीय इमारतीत काढण्यात आली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा हाती लागली आहे. इच्छुकांनीही संबंधित पक्ष श्रेष्ठींकडे आपली निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.

ही आरक्षण सोडत महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त सपना वसावा, सहायक आयुक्त मेहेर लहारे आदींसह महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

प्रभाग १

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग २ (Ahilyanagar Municipal Corporation)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ३

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ४

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ५

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ६

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ७

अ – अनुसूचित जमाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ८

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण


प्रभाग ९

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग १०

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग ११

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग १२

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण


प्रभाग १३

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग १४

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग १५

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण


प्रभाग १६

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण


प्रभाग १७

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण