Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

0

Shantilal Suratwala Passed Away : नगर : पुण्याचे (Pune) माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन (Shantilal Suratwala Passed Away) झालं आहे. सुरतवाला हे 76 वर्षाचे होते. काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अवश्य वाचा: अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन’ काय? जाणून घ्या…

१९९२ ते १९९३ भूषवले पुण्याचे महापौर पद (Shantilal Suratwala Passed Away)

शांतीलाल सुरतवाला हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. काँग्रेसमध्ये असताना पुण्यातील शरद पवार गटाचे नेतृत्व त्यांनी केलं आहे. पुढे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते पवारांसोबत राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देखील होते.

नक्की वाचा: अजितदादांच्या खुर्चीवर सुनेत्रा वहिनी बसणार का? नरहरी झिरवाळ यांच्या मागणीने राजकीय चर्चांना उधान

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांवर हा दुसरा आघात आहे.