Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू

0
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू : नगर : अफगाणिस्तानला रविवारी रात्री उशिरा 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का (Afghanistan Earthquake) बसला. भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या भागाला भूकंपाचे झटके बसले. यूएसजीएसनुसार भूकंपाच केंद्र नंगरहार प्रांतात जलालाबादच्या जवळ आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानातात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी (Loss of Life) व वित्तहानी झाली आहे.

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

ढिगार्‍यां खालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काम सुरु

य तिव्र भूकंपात आत्तापर्यंत 800 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 2500 लोक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपात अनेकांची घरे कोसळली असून ढिगार्‍यां खालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू

आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च

हजारो लोक बेघर, मदतीचं आवाहन (Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप; 800 लोकांचा मृत्यू)

अफगाणिस्तानच्या कुनार, नांगरहार आणि नोरिस्तान प्रांतात विनाशकारी भूकंप झाल्यानं गावांमधील अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच जीवितहानी झाली आहे. भूकंपामुळे हजारो मुले, महिला आणि वृद्ध ग्रामस्थ जखमी झाले आहेत. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवतावादी संघटनांनी मदत, निवारा आणि जीवनरक्षक मदत द्यावी, असे आवाहन तेथील प्रशासनाने केलं आहे.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
शेकडो जखमी लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. कमी प्रमाणात रस्ते असणाऱ्या दुर्गम भागातून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान मधील खैबर पक्खतून खाच्या सीमेला लागून असलेल्या भागात मध्यरात्री सुमारे दहा किलोमीटर खोलीवर झालेला भूकंपानंतर अनेक घर जमीन दोस्त झाली आहेत .या भागात अनेक बचाव पथकेही काम करत आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले .अफगाणिस्तानात कायम भूकंप होतात .विशेषतः हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे .इंडियन आणि युरेशियन टेक्निक प्लेट्स या भागात एकमेकांना मिळतात .गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडे ओळीने झालेल्या भूकंपांमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.