
आतापर्यंत १७२० उमेदवारी अर्जांची विक्री
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील (Ahilyanagar Municipal Corporation Election) उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आतापर्यंत एक हजार ७२० उमेदवारी अर्जांची (Nomination Form) विक्री झाली आहे. आज २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन
आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे, प्रभाग व पक्ष (Ahilyanagar Municipal Corporation Election)
प्रभाग क्रमांक १ अ – सागर बोरुडे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक १ क -दीपाली बारस्कर – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक ७ अ – विलास माने – अपक्ष
प्रभाग क्रमांक ७ अ -प्रिया माने – अपक्ष
प्रभाग क्रमांक १० ब – कीर्ती गुंडला – अपक्ष
प्रभाग क्रमांक १० क -कीर्ती गुंडला -अपक्ष
प्रभाग क्रमांक १० ड – ऋषिकेश गुंडला – अपक्ष
प्रभाग क्रमांक ११-अ सागर शिंदे -अपक्ष
प्रभाग क्रमांक १४- अ -मळू गाडळकर -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक १४- ब -मीना चोपडा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक १४- ब -सुरेखा घरवाढवे -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१४- क -मीना चोपडा -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक -१४- क -श्रुतिका भांबरे -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१४- ड -संतोष घरवाढवे -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१६- अ -आश्विनी पाचारणे-अपक्ष –
प्रभाग क्रमांक -१६- सुनीता कांबळे -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
प्रभाग क्रमांक -१६-क – हर्षवर्धन कोतकर-अपक्ष
प्रभाग क्रमांक -१६-ड – हर्षवर्धन कोतकर- शिवसेना (उद्धव ठाकरे)
प्रभाग क्रमांक -१७-अ – अण्णासाहेब शिंदे- अपक्ष
प्रभाग क्रमांक -१७-ब -पूनम घेबुंड -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१७-क -पूनम घेबुंड -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१७-क – कमल कोतकर -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१७-ड -अंबरनाथ भालसिंग -अपक्ष
प्रभाग क्रमांक -१७-ड -दत्तात्रय खैरे -अपक्ष


