Ahilyanagar ZP : अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना जाहीर; तुमचे गाव कुठे जाणून घ्या…

Ahilyanagar ZP : अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना जाहीर; तुमचे गाव कुठे जाणून घ्या…

0
Ahilyanagar ZP : अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना जाहीर; तुमचे गाव कुठे जाणून घ्या…
Ahilyanagar ZP : अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना जाहीर; तुमचे गाव कुठे जाणून घ्या…

Ahilyanagar ZP : नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे (Ahilyanagar ZP) गट व १४ पंचायत समित्यांची गण रचना आज (ता. १४) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी (Anand Bhandari) यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार ७५ गट व १५० गण रचना पुढील प्रमाणे असणार आहे. जामखेड तालुक्यात साकत नावाचा गट नव्याने तयार झाला आहे. त्या अंतर्गत दोन गणही वाढले आहेत.

नक्की वाचा : तळेगाव निमोण परिसराला पाणी देणार : आमदार खताळ

अकोले तालुका (Ahilyanagar ZP)

समशेरपूर गट –

समशेरपूर गण – पाचपट्टावाडी, तिरडे, पेढेवाडी, म्हाळुंगी, पाडोशी, सांगवी, केळी रुम्हणवाडी, टहाकरी, घोडसरवाडी, समशेरपूर, मुथाळणे.

खिरविरे गण – कोकणवाडी, चंदगीरवाडी, एकदरे, पिंपळदरावाडी, जायनावाडी, शेणीत बुद्रुक, खिरविरे, कोंभाळणे, लाडगाव, देवगाव, बाभुळवंडी, आंबेवंगण, मान्हेरे, टिटवी, शेलविहिरे, पिंपरकणे

देवठाण गट –

देवठाण गण – सावरगाव पाट, देवठाण, गर्दणी, खानापूर, टाकळी, ढोकरी, बहिरवाडी, मेंहेंदुरी,

गणोरे गण – वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, तांभोळ, रेडे, सुगाव खुर्द, कुंभेफळ

धामणगाव आवारी गट –

धुमाळवाडी गण – कळस खुर्द, कळस बुद्रुक, मनोहरपूर, सुगाव बुद्रुक, परखतपूर, वाशेरे, नवलेवाडी, धुमाळवाडी, औरंगपूर, उंचखडक बुद्रुक व खुर्द

धामणगाव आवारी गण – पिंपळगाव नाकविंदा, शेरणखेल, म्हाळादेवी, निळवंडे, निंब्रळ, रुंभोडी, इंदुरी, विठे, अंबड, धामणगाव आवारी

राजूर गट –

राजूर गण – रणद बुद्रुक, कोदणी, माळेगाव, कोहंडी, दिगंबर, चितळवेढे, जामगाव, राजूर, केळुंगण, कातळापूर, तेरुंगण, गुहिरे,

वारंघुशी गण – वारंघुशी, जहागीरदारवाडी, बारी, पेंडशेत, चिचोंडी, वाकी, शेंडी, मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, शिंगणवाडी, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, भंडारदरा

सातेवाडी गट –

मवेशी गण – कुमशेत, अंबीत, शिरपुंजे बुद्रुक, धामणवन, सावरकुटे, मवेशी, गोंदोंशी, कौठवाडी, साकीरवाडी, चिंचावणे, वांजुळशेत, खडकी बुद्रुक, शिसवद, पाचनई, लव्हाळी ओतूर

सातेवाडी गण – पाडाळणे, शेलद, पैठण, घोटी, तळे, कोहणे, शिळवंडी, सोमलवाडी, आंभोळ, आंबित खिंड, पळसुंदे, सातेवाडी, केळी कोतुळ, केळी ओतूर

कोतुळ गट –

कोतुळ गण – कोतुळ, धामणगाव पाट, मोग्रस, पांगरी, पिंपळगाव खांड, लिंगदेव, लहित बुद्रुक, चास

ब्राम्हणवाडा गण – बोरी, वाघापूर, लहित खुर्द, भोळेवाडी, नाचणठाण, मन्याळे, कळंब, पिंपळदरी, करंडी, खुंटेवाडी, ब्राम्हणवाडा, जांभळे, चैतन्यपूर, बेलापूर, बदगी, जाचकवाडी

अवश्य वाचा : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २६ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर तालुका (Ahilyanagar ZP)

समनापूर गट –

निमोण गण – निमोण, मालदाड, सायखिंडी, पारेगाव बुद्रुक, पळस खेडे, पिंपळे, कऱ्हे, सोनेवाडी, काकडवाडी, नान्नज दुमाला

समनापूर गण – समनापूर, सुकेवाडी, कुरण, निंभाळे, खांजापूर, पारेगाव खुर्द, सोनोशी

तळेगाव गट –

तळेगाव गण – तळेगाव, चिंचोली गुरव, मिरपूर, लोहारे, कासारे, देवकौठे, वडझरी बद्रुक व खुर्द, तिगाव

वडगाव पान गण – वडगाव पान, कोकणगाव, कौठे कमळेश्वर, निळवंडे, मेंढवन, मळेगाव हवेली, पोखरी हवेली, करुले

आश्वी बुद्रुक गट –

आश्वी बुद्रुक गण – आश्वी बुद्रुक व खुर्द, निमगाव जाळी, चिंचपूर बुद्रुक, प्रतापपूर, सादतपूर, कोंची, औरंगपूर

आश्वी खुर्द गण – शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपूर, खळी, झरेकाठी, चनेगाव, दाढ खुर्द, शेडगाव

जोर्वे गट –

जोर्वे गण – जोर्वे, कोल्हेवाडी, रहीमपूर, उंबरी, ओझर खुर्द, मनोली, रहिमपूर, ओझर खुर्द, कनकापूर, रायते, वाघापूर

अंभोरे गण – अंभोरे, पिंपरणे, कनोली, पानोडी, डिग्रस, मालुंजे, ओझर बुद्रुक, मनोली, हंगेवाडी, कोळवाडे

घुलेवाडी गट –

घुलेवाडी गण – घुलेवाडी

गुंजाळवाडी गण – गुंजाळवाडी, ढोलेवाडी, कासारा दुमाला, वेल्हाळे

धांदरफळ गट –

राजापूर गण – राजापूर, जवळे कडलक, निमगाव भोजापूर, चिकणी, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा

धांदरफळ गण – धांदरफळ बुद्रुक, सांगवी, कौठे धांदरफळ, धांदरफळ खुर्द, चिखली, मंगलापूर, निमगाव बुद्रुक व खुर्द

संगमनेर खुर्द गट –

संगमनेर खुर्द गण – संगमनेर खुर्द, रायतेवाडी, खांडगाव, नांदुरी दुमाला, पेमगिरी, सावर चोळ, शिरसगाव, निमज, मिर्झापूर

चंदनापुरी गण – खराडी, देवगाव, हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, शिरापूर, चंदनापुरी, सावरगाव तळ, झोळे, जाखोरी

बोटा गट –

खंदरमाळवाडी गण – आंबी खालसा, कौठे खुर्द, सावरगाव घुले, माळेगाव पठार, सारोळे पठार, महालवाडी, जवळे बाळेश्वर, वरुडी पठार, पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव माथा, कौठे बुद्रुक, खंदरमाळवाडी

बोटा गण – बोटा, आंबी दुमाला, म्हसवंडी, कुरकुटवाडी, अकलापूर, कुरकुंडी, भोजदरी, वनकुटे, घारगाव, बोरबनवाडी

साकूर गट –

पिंपळगाव देपा गण – पिंपळगाव देपा, कौठे मलकापूर, दरेवाडी, रणखांबवाडी, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, वरवंडी, खरशिंदे, खांबे, कर्जुले पठार, डोळासणे

साकूर गण – साकूर, हिवरगाव पठार, जांबुत बुद्रुक, नांदूर खंदरमाळ, जांभुळवाडी, बिरेवाडी, शेंडेवाडी

कोपरगाव तालुका (Ahilyanagar ZP)

सुरेगाव गट –

सुरेगाव गण – सुरेगाव, वेळापूर, हंडेवाडी, मायगाव देवी, कारवाडी, मंजूर

धामोरी गण – धामोरी, रवंदे, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, सांगवी भुसार, मोर्वीस, मळेगावथडी, सोनारी

ब्राम्हणगाव गट –

ब्राम्हणगाव गण – ब्राम्हणगाव, खिर्डी गणेश, धारणगाव, येसगाव, टाकळी, नाटेगाव

करंजी बुद्रुक गण – दहेगाव बोलका, पढेगाव, शिरगाव, तिळवणे, अपेगाव, ओगदी, आंचलगाव, बोलकी, गोधेगाव, करंजी बुद्रुक, कासली

संवत्सर गट –

वारी गण – वारी, धोत्रे, भोजडे, लौकी, खोपडी, कान्हेगाव, तळेगाव मळे, घोयेगाव, उकडगाव

संवत्सर गण – संवत्सर, सडे, कोकमठाण

शिंगणापूर गट –

शिंगणापूर गण – शिंगणापूर, मुर्शतपूर, डाऊच बुद्रुक, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, दाऊच खुर्द, घारी

कोळपेवाडी गण – कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बुद्रुक, हिंगणी, कोळगाव थडी, कुंभारी, शहाजापूर

पोहेगाव गट –

चांदेकासारे गण – चांदेकासारे, शहापूर, मळी खुर्द, देर्डे चांदवड, देर्डे कोऱ्हाळे, जेऊर कुंभारी, सोनेवाडी, वेस

पोहेगाव बुद्रुक गण – पोहेगाव बुद्रुक, मनेगाव, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापूर, जवळके, बहादाराबाद, काकडी

राहाता तालुका

पुणतांबा गट –

सावळी विहीर बुद्रुक गण – सावळी विहीर बुद्रुक व खुर्द, रुई, शिंगवे, पिंपळवाडी

पुणतांबा गण – नथू पाटलाची वाडी, एकरुखे, रामपूरवाडी, रांजणगाव खुर्द

वाकडी गट –

वाकडी गण – वाकडी, चितळी, जळगाव, धनगरवाडी, अस्तगाव

लोहगाव गण – लोहगाव, बाभळेश्वर बुद्रुक, राजुरी, नांदूर बुद्रुक, रांजणखोळ

साकुरी गट –

अस्तगाव गण – अस्तगाव, पिंपळस, खडकेवाके, दहिगाव कोऱ्हाळे, कोऱ्हाळे, वाळकी, डोऱ्हाळे, कनकुरी

साकुरी गण – साकुरी, नांदुर्खी बुद्रुक व खुर्द, निमगाव कोऱ्हाळे, निघोज

लोणी खुर्द गट –

लोणी बुद्रुक गण – लोणी बुद्रुक, पिंपरी निर्मळ, आडगाव बुद्रुक व खुर्द, पिंपरी लोकाई, केलवड बुद्रुक

लोणी खुर्द गण – लोणी खुर्द, गोगलगाव

कोल्हार बुद्रुक गट –

दाढ बुद्रुक गण – दाढ बुद्रुक, हणमतगाव, हसनापूर, दुर्गापूर, चंद्रापूर, पाथरे बुद्रुक, तीसगाव

कोल्हार बुद्रुक गण – कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, ममदापूर

श्रीरामपूर तालुका

उंदीरगाव गट –

निमगाव खैरी गण – निमगाव खैरी, महाकाळ वडगाव, माळेवाडी, मातुलठाण, रामपूर, जाफराबाद, सराला, नाऊर, नायगाव, गोडेगाव, गोवर्धनपूर

उंदीरगाव गण – उंदीरगाव, माळवडगाव, हारेगाव, मुठेवडगाव, घुमनदेव, भामाठाण, खानापूर, कमलपूर

टाकळीभान गट –

टाकळीभान गण – टाकळीभान, कारेगाव, खोकर, भोकर, निपाणी वडगाव, वडाळामहादेव, मातापूर

दत्तनगर गट

दत्तनगर गण – दत्तनगर, शिरसगाव, दिघी, ब्राम्हणगाव वेताळ, भैरवनाथ नगर

उकलगाव गण – उकलगाव, मांडवे, एकलहरे, फत्याबाद, कुरणपूर, खंडाळा, गळनिंब, कडीत खुर्द

बेलापूर बुद्रुक गट – 

बेलापूर बुद्रुक गण – बेलापूर बुद्रुक व खुर्द, वळदगाव

पढेगाव गण – पढेगाव, मालुंजा बुद्रुक, खिर्डी, लाडगाव, भेर्डापूर, कान्हेगाव, उंबरगाव, वांगी बुद्रुक व खुर्द, गुजरवाडी

नेवासा तालुका

बेलपिंपळगाव गट –

बेलपिंपळगाव गण – बेलपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव गंगापूर, गोधेगाव, उत्स्थळ खालसा, भालगाव, बकुपिंपळगाव, मुरमे, बहिरवाडी

सलाबतपूर गण – सलाबतपूर, जळके खुर्द व बुद्रुक, गळनिंब, गिडेगाव, टोका, गोगलगाव, मंगळापूर, खेडलेकाजळे, प्रवरा संगम

कुकाणा गट –

कुकाणा गण – कुकाणा, अंतरवली, वडुले, चिलेखनवाडी, जेऊर, तरवडी, नांदुर शिकारी, सुलतानपूर, सुकळी बुद्रुक

शिरसगाव गण – शिरसगाव, गोपाळपूर, खामगाव, रामडोह, वाकडी, प्रिप्री शहाली, गेवराई, पाथरवाले, वरखेड

भेंडा बुद्रुक गट –

भेंडा बुद्रुक गण – भेंडा बुद्रुक व खुर्द, सौंदाळा, देवगाव, नजिक चिंचोली, शहापूर, दिघी

मुकिंदपूर गण – मुकिंदपूर, बांभुळखेड, नागापूर, मक्तापूर, पिचडगाव, गोंडेगाव, खुणेगाव, रांजणगाव, कारेगाव, खडका

भानसहिवरे गट –

भानसहिवरे गण – भानसहिवरे, माळीचिंचोरा, उस्थळ दुमाला, नवीन चांदगाव, नारायणवाडी, हंडीनिमगाव, सुरेशनगर, निपाणी निमगाव

पाचेगाव गण – पाचेगाव, पुनतगाव, नेवासा बुद्रुक, गोमाळवाडी, चिंचबन, खुपटी, लेकुरवाडी आखाडा, जायगुडे आखाडा, गोणेगाव, निंभारी

खरवंडी गट

खरवंडी गण – खरवंडी, हिंगोणी, कांगोणी, वडाळा बहिरोबा, बऱ्हाणपूर, रस्तापूर, म्हाळस पिंपळगाव

करजगाव गण – करजगाव, गणेशवाडी, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, पानेगाव, तामसवाडी, शिरेगाव, अंमळनेर, खेडले परमानंद, वाटापूर

सोनई गट –

सोनई गण – सोनई, शिंगणापूर

घोडेगाव गण – घोडेगाव, झापवाडी, मोरेचिंचरे, लोहगाव, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी

चांदा गट –

चांदा गण – चांदा, लोहारवाडी, राजेगाव, शिंगवेतुकाई, फत्तेपूर, वांजोळी, कौठा, मांडेगव्हाण

देडगाव गण – देडगाव, तेलकुडगाव, पांचुदा, माका, महालक्ष्मी हिवरे, देवसडे

शेवगाव तालुका

दहिगाव ने गट –

दहिगाव ने गण – दहिगाव ने, विजयपूर, रांजणी, सुलतानपूर बुद्रुक, मजले शहर, शहर टाकळी, ढोरसडे, भावीनिमगाव

घोटण गण – घोटण, ऐरंडगाव समसुद, ऐरंडगाव भगवत, लाकेफळ, बोडखे, ताजनापूर, दादेगाव, खुंटेफळ, दहिफळ जुने व नवीन, तळणी, खानापूर, कऱ्हेटाकळी, न. बाभुळगाव, कुरुडगाव

बोधेगाव गट –

मुंगी गण – मुंगी, गधेवाडी, दहिगाव शे, खडके, मडके, राक्षी, चापडगाव, प्रभुवाडगाव, लखमापुरी, खामपिंपरी जुनी व नवीन, पिंगेवाडी, सोनविहीर

बोधेगाव गट – बोधेगाव, कांबी, बालमटाकळी, गा. जळगाव, सुकळी, हातगाव

भातकुडगाव गट –

भातकुडगाव गण – भातकुडगाव, देवटाकळी, हिंगणगाव ने, खांबगाव, बक्तरपूर, जोहरापूर, भायगाव, लोळेगाव, सामनगाव, आखातवाडे, निंबे, ढोरजळगाव ने, वडुळे बुद्रुक

अमरापूर गण – अमरापूर, वडले खुर्द, बऱ्हाणपूर, आव्हाणे बुद्रुक व खुर्द, सुलतानपूर खुर्द, भगूर, वाघोली, वरुर बुद्रुक, ढोरजळगाव शे, मळेगाव

लाडजळगाव गट –

खरडगाव गण – खरडगाव, सालवडगाव, माळेगाव ने, आखेगाव, वाडगाव, ठा. निमगाव, सोनेसांगवी, वरखेड, हसनापूर, कोळगाव, थाटे, मंगरुळ खुर्द व बुद्रुक, अंतरवाळी बुद्रुक, बेलगाव

लाडजळगाव गण – लाडजळगाव, अंतरवाली खुर्द शे., शिंगोरी, दिवटे, अधोडी, शेकटे बुद्रुक, चेडे चांदगाव, राणेगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, कोनोशी, नांगलवाडी, ठा. पिंपळगाव

पाथर्डी तालुका

कासार पिंपळगाव गट –

कासार पिंपळगाव गण – कासार पिंपळगाव, पाडळी, डांगेवाडी, चितळी, सुसरे, सोमठाणे नलावडे, साकेगाव, सांगवी बुद्रुक, खेर्डे, ढवळेवाडी

कोरडगाव गण – कोरडगाव, औरंगपूर, पागोरी पिंपळगाव, जिरेवाडी, निपाणी जळगाव, सोनोशी, तोंडोळी, कोळसांगवी, कळसपिंप्री, दुलेचांदगाव, वाळुंज, आगसखांड

भालगाव गट –

भालगाव गण – भालगाव, खरवंडी कासार, मुंगुस वाडे, मालेवाडी, एकनाथवाडी, मीड सांगवी, जवळवाडी, ढाकणवाडी, भारजवाडी

अकोला गण – अकोला, शेकटे, मोहोज देवढे, भुते टाकळी, नांदुर निंबादैत्य, कारेगाव, येळी, पिंपळगव्हाण, जांभळी

तीसगाव गट –

माळी बाभुळगाव गण – माळी बाभुळगाव, हत्राळ, सैदापूर, मढी, घाटशिरस, शिरापूर, निवडुंगे, रांजणी, धामणगाव, केळवंडी

तीसगाव गण – तीसगाव, सोमठाणे खुर्द, मोहोज बुद्रुक, मोहोज खुर्द, कडगाव, रागो हिवरे, खांडगाव, कौडगाव आठरे, मांडवे, देवराई, पारेवाडी

मिरी गट –

मिरी गण – मिरी, रेणुकाईवाडी, शंकरवाडी, अडगाव, जवखेडे दुमाला, जवखेडे खालसा, हनुमान टाकळी, कामद शिंगवे

करंजी गण – कोपरे, शिंगवे केशव, करंजी, डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर, शिराळ, चिंचोडी, गितेवाडी, दगडवाडी, धारवाडी, वैजुबाभुळगाव, भोसे, कोल्हार, सातवड

टाकळी मानूर गट –

माणिक दौंडी गण – माणिक दौंडी, पत्र्याचा तांडा, मोहरी, घुमटवाडी, लांडकवाडी, पिरेवाडी, शिरसाठवाडी, चितळवाडी,आल्हणवाडी,जाटदेवळे, बोरसेवाडी, धनगरवाडी, मोहोटे

टाकळीमानूर गण – टाकळीमानूर, चुंभळी, अंबिकानगर, चिंचपूर पांगूळ, चिंचपूर इजदे, भिलवडे, पिंपळगाव टप्पा, तीनखडी, जोगेवाडी, वडगाव, करुडी

अहिल्यानगर तालुका

नवनागापूर गट –

देहरे गण – देहरे, नांदगाव, शिंगवे, विळद, कर्जुनेखारे, इसळक, निमगाव घाणा, पिंपरी घुमट

नवनागापूर गण – नवनागापूर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी, मांजर सुंबा

जेऊर गट –

जेऊर गण – जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मजले चिंचोली, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, आव्हाडवाडी

बुऱ्हाणनगर गण – बुऱ्हाणनगर, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, वारुळवाडी, कापूरवाडी, देवगाव, रतडगाव

नागरदेवळे गट –

नागरदेवळे गण – नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी

केकती गण – शहापूर केकती, मेहकरी, बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, खांडके, रांजणी, माथणी, भातोडी पारगाव, पारगाव भातोडी, पारेवाडी, कौडगाव, कोल्हेवाडी, सारोळा बद्धी, आगडगाव

दरेवाडी गट –

दरेवाडी गण – दरेवाडी, बुरुडगाव, वाकोडी, अरणगाव, खंडाळा

चिचोंडी पाटील गण – चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायणडोहो, निंबोडी, वाळूंज, टाकळी काझी, मदडगाव, दशमी गव्हाण

निंबळक गट –

निंबळक गण – निंबळक, हमीदपूर, नेप्ती, जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा

चास गण – चास, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, सोनेवाडी, निमगाव वाघा

वाळकी गट –

वाळकी गण – वाळकी, बाबुर्डी घुमट, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, घोसपुरी, हिवरे झरे, देऊळगाव सिद्धी, तांदळीवडगाव

गुंडेगाव गण – गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, दहिगाव, पारगाव मौला, शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तीसी, गुणवडा, आंबिलवाडी, मठपिंप्री, हातवळण

राहुरी तालुका

टाकळी मियाँ गट –

कोल्हार खुर्द गण – कोल्हार खुर्द, चिंचोली, गंगापूर, पिंपळगाव फु., दवणगाव, संक्रापूर, आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, करजगाव, ब्राम्हणगाव भांड, बोधेगाव

टाकळीमियाँ गण – टाकळीमियाँ, मुसळवाडी, लाख, जातप, त्रिंबकपूर, माहेगाव, मालुंजे खुर्द, महालगाव, वाघाचा आखाडा

ब्राम्हणी गट –

मानोरी गण – मानोरी, आरडगाव, वळण, मांजरी, वांजुळ पोई, तिळापूर, कोपरे, पाथरे खुर्द, खुडसरगाव

ब्राम्हणी गण – ब्राम्हणी, केंदळ खुर्द व बुद्रुक, पिंपळीवळण, चंडकापूर, कोंडवड, शिलेगाव, तांदुळवाडी, देसवंडी, तमनर आखाडा

गुहा गट –

गुहा गण – गुहा, चिंचविहिरे, गणेगाव, कणगर बुद्रुक, वडनेर, वरशिंदे, ताहाराबाद, गाडकवाडी, तांभेरे

सात्रळ गण – सात्रळ, माळेवाडी, सोनगाव, धानोरे, निंभेरे, तुळापूर, तांदुळनेर, कानडगाव, रामपूर

बारागाव नांदूर गट –

बारागाव नांदूर गण – बारागाव नांदूर, कुरणवाडी, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, चिंचाळे, गडदे आखाडा, वावरथ, जांभळी, दरडगाव थडी, म्हैसगाव, चिखलठाण, कोळेवाडी

डिग्रस गण – डिग्रस, राहुरी खुर्द, वरवंडी, पिंप्री अवघड, सडे

वांबोरी गट –

उंबरे गण – उंबरे, धामोरी बुद्रुक व खुर्द, बाभुळगाव, खडांबे बुद्रुक व खुर्द, कुक्कडवेढे, चेडगाव, मोकळ-ओहळ

वांबोरी गण – वांबोरी, कात्रड, गुंजाळे

पारनेर तालुका

टाकळी ढोकेश्वर गट –

कर्जुले हर्या गण – कर्जुले हर्या, पिंपळगाव रोटा, नांदूर पठार, सावरगाव, पोखरी, कातळवेढी, पळसपूर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव, गारगुंडी, कासारे

टाकळी ढोकेश्वर गण – टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, वासुंदे, ढोकी, देसवडे, खडकवाडी, मांडवे खुर्द, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल

ढवळपुरी गट –

ढवळपुरी गण – पळशी, वनकुटे, धोत्रे, ढवळपुरी, हिवरे कोरडा, काळकुप

भाळवणी गण – भाळवणी, माळकुप, पाडळी कान्हूर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, शहाजापूर, सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ, लोणी हवेली, गोरेगाव, डिकसळ

जवळा गट –

कान्हुर पठार गण – कान्हुर पठार, दरोडी, पिंप्री पठार, विरोळी, हत्तल खिंडी, पुणेवडी, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, वडगाव दर्या, पाडळी दर्या, अक्कलवाडी, करंदी, किन्ही, वडझिरे, जाधववाडी, बाभुळवाडी

जवळा गण – जवळा, सांगवी सूर्या, गांजीभोयरे, देवी भोयरे, चिंचोली, पिंप्री जलसेन, वडुले, सिद्धेश्वर वाडी, पिंपळनेर, पानोली

निघोज गट –

अळकुटी गण – अळकुटी, वडनेर बुद्रुक, चौंभूत, रेनवडी, शिरापूर, शेरीकासारे, कळस, पाडळी आळे, रांधे, पाबळ, लोणी मावळा, म्हस्केवाडी, गारखिंडी

निघोज गण – निघोज, पठारवाडी, गुनोरे, कोहोकडी, म्हसे खुर्द, राळेगण थेरपाळ

सुपा गट –

वाडेगव्हाण गण – राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, कुरुंद, यादववाडी, नारायण गव्हाण, पाडळी रांजणगाव, पळवे बुद्रुक, कडूस, पळवे खुर्द, मावळेवाडी, जातेगाव, म्हसणे, वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव, वाघुंडे बुद्रुक, वाघुंडे खुर्द

सुपा गण – सुपा, हंगा, मुंगशी, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंप्री गवळी, रांजणगाव मशिद, रुईछत्रपती, आपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा

श्रीगोंदा तालुका

येळपणे गट –

देवदैठण गण – देवदैठण, हिंगणे दुमाला, गव्हाणे वाडी, येवती, अरणगाव दुमाला, कोंडेगव्हाण, येरंडोली, निंबवी, सारोळा सोमवंशी, कारेगव्हाण, चांभुर्डी

येळपणे गण – येळपणे, म्हसे, माठ, उक्कडगाव, पिंप्री कोलंदर, रायगव्हाण, राजापूर, दानेवाडी, ढवळगाव

कोळगाव गट –

कोळगाव गण – कोळगाव, चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, उख्खलगाव, मुंगूसगाव, कोथुळ

पारगाव गण – पारगाव सुद्रिक, घारगाव, पिंपळगाव पिसा, विसापूर

मांडवगण गट –

मांडवगण गण – मांडवगण, महांडुळवाडी, तरडगव्हाण, चवर सांगवी, थिटेसांगवी, घोगरगाव, कामठी, रुईखेल, बांगर्डे, बनपिंप्री

भानगाव गण – भानगाव, ढोरजे, देऊळगाव, पिसोरे खांड, खांडगाव, तांदळी दुमाला, टाकळी लोणार, कोसे गव्हाण

आढळगाव गट –

आढळगाव गण – आढळगाव, कोकणगाव, भावडी, हिरडगाव, घोडेगाव, घोटवी, वडाळी, सुरोडी, बेलवंडी कोठार, घुगलवडगाव, चांदगाव

पेडगाव गण – पेडगाव, अधोरेवाडी, टाकळी कडेवळीत, शेडगाव, वेळू, चिखलठाणवाडी, चोराची वाडी, आनंदवाडी

बेलवंडी गट –

बेलवंडी गण – बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे

हंगेवाडी गण – हंगेवाडी, वांगदरी, मढेवडगाव, बोरी, शिरसगाव बोडखा

काष्टी गट –

काष्टी गण – काष्टी, सांगवी दुमाला, निमगावखलू, गार, कौठा

लिंपणगाव गण – लिंपणगाव, आजनूज, आर्वी, म्हातारपिंप्री, बाबुर्डी

कर्जत तालुका

मिरजगाव गट –

मिरजगाव गण – निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, तिखी, नादमठाण, मिरजगाव, कोकणगाव

कोंभळी – चांदे बुद्रुक व खुर्द, गुरव पिंप्री, कौंडाणे, मुळेवाडी, मांदळी, चिंचोली रमजान, थेरगाव, रवळगाव, कोंभळी, खांडवी

चापडगाव गट –

टाकळी खंडेश्वरी गण – रातंजन, नागलवाडी, नागापूर, बाबुळगाव खालसा, टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, डिकसळ, सुपे,जळगाव,खंडाळा, सीतपूर, माही, बहिरोबावाडी

चापडगाव गण – निंबोडी, तरडगाव, मलठण, नवसरवाडी, पाटेगाव, निमगाव डाकू, चापडगाव, दिघी, पाटेवाडी, कापरेवाडी

कुळधरण गट –

दूरगाव गण – वालवड, रेहकुरी, वडगाव तनपुरा, नांदगाव, माळेवाडी, भोसे, रुईगव्हाण, शिंदे, कोपर्डी, दूरगाव

कुळधरण गण – कुळधरण, धालवडी, राक्षसवाडी खुर्द व बुद्रुक, बारडगाव दगडी, तळवडी, जलालपूर

कोरेगाव गट –

कोरेगाव गण – कोरेगाव, बजरंगवाडी, जळकेवाडी, लोणी म्हसदपूर, खातगाव, माळंदी, निंबे, अंबी जळगाव, कुंभे फळ, आळसुंदे

चिलवडी गण – थेरवडी, पिंपळवाडी, बेनवडी, कोळवडी, तोरकडवाडी, देशमुखवाडी, चिलवडी, काळेवाडी, कानबुडवाडी, सोनाळवाडी

राशीन गट –

राशीन गण – राशीन, परिटवाडी, करपडी, शिंपोरा, वायसेवाडी, आखोनी

भांबोरा गण – अवटेवाडी, खेड, गणेशवाडी, भांबोरा, दुधोडी, सिद्धटेक, बारडगाव सुद्रिक, करमनवाडी

जामखेड तालुका

साकत गट –

शिऊर गण – मोहा, सावरगाव, शिऊर, राजुरी, घोडेगाव, जिकरी, धोंडपारगाव, सारोळा, पाडळी, खुरदैठण

साकत गण – साकत, देवदैठण, नाहुली, नायगाव, जायभायवाडी, बांधखडक, तिलंगशी, आनंदवाडी, पिंपळगाव आळवा, धामणगाव

खर्डा गट –

खर्डा गण – खर्डा, दिघोळ, मोहरी, जातेगाव, लोणी, बाळगव्हाण

नान्नज गण – नान्नज, आपटी, वाकी, सातेफळ, पिंपळगाव उंडा, तरडगाव, सोनेगाव, जवळके, धनेगाव, राजेवाडी, गुरेवाडी, पोतेवाडी, वाघा

जवळा गट –

अरणगाव गण – डोनगाव, अरणगाव, फक्राबाद, पाटोदा, धानोरा, रत्नापूर, कुसडगाव, खांडवी

जवळा गण – कवडगाव, पिंपरखेड, बावी, हळगाव, चौंडी, आगी, मतेवाडी, जवळा, चोभेवाडी, मुंजेवाडी, बोर्ले