AMC : नगर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला (State Government) चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (ता. ३) अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) १७ प्रभागांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना अंशतः २०१८ साला प्रमाणेच आहे. प्रभाग चारला तीन क्रमांक तर तीन क्रमांकाच्या प्रभागाला चार क्रमांक देण्यात आला आहे. या नवीन प्रारुप प्रभाग रचना खालील प्रमाणे…
नक्की वाचा: साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
अहिल्यानगर महापालिकेतील प्रभागांची व्याप्ती (AMC)
प्रभाग १ – व्याप्ती – नागापूर गावठाण, आठरे पाटील पब्लिक स्कुल, डॉन बॉस्को, सोसायटी, जय मंगल नगर, सुमन कॉलनी, भिस्तबाग महाल परिसर, गावडेमळा, नंदनवननगर, पवननगर, बारस्करवस्ती, हुंडेकरी लॉन, सेल्स टॅक्स कॉलनी, वाणीनगर, यशोदानगर, माय सिनेमा, फणसेनगर, ढवणवस्ती, दक्षतानगर, कुशाबानगर, गोकुळनगर, सिमला हडको, पंचवटी नगर, अष्टविनायक कॉलनी, कॉटेज कॉर्नर
प्रभाग २ – व्याप्ती – डोके विद्यालय, स्कॉलर क्लासेस, पद्मानगर, हुडको, मातोश्री मोटर्स, बहिनाबाई सोसायटीदसरेनगर, संभाजीनगर, नित्यसेवा बस स्टॉप, हॉटेल चेतना, नामदेव नगर, दत्तनगर, सिध्देश्वरय्या कॉलनी, श्रीराम नगर, ऐश्वर्यानगर, हॉटेल गारवा, लक्ष्मीनगर, अक्षता ज्ञानेश्वरनगर, संदेश नगर, कॉलनी, श्रीकृष्ण नगर, साईदीपनगर
प्रभाग ३ – व्याप्ती – सहकारनगर, अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, वर्षा कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, नवलेनगर, एल.आय.सी. कॉलनी, गजानन महाराज मंदिर, बी.एस.एन.एल. टेलिफोन एक्स्चेंज, समतानगर, रेस्ट हाउस, झालानी हॉस्पिटल, सि.क्यु.ए.व्ही., सिव्हील हडको कॉलनी, अहिल्यानगर महापालिका कार्यालय, सिंधी कॉलनी.
प्रभाग ४ – व्याप्ती – दर्गादायरा, मुकुंदनगर, छोटी मरिअम मस्जिद, मिरज मस्जिद, डिस्ट्रीक्ट बैंक, वॉटर टैंक, दरबार चौक, मौलाना आझाद चौक, वाबळे कॉलनी, हमीद मंजिल, इस्लामपूर चौक, आएशा मस्जिद चौक, दानिश महल, इकरा एज्युकेशन आणि वेलफेअर सोसा.. गोविंदपुरा गौरवनगर
प्रभाग ५ – व्याप्ती – लालटाकी चौक, अप्पू हत्ती गार्डन, वहाडणे हॉस्पिटल, जोशीज कोहिनूर टेक्निकल इंस्टिट्युट, सर्जेपुरा चौक, सिद्धार्थ नगर, भगत मळा, सिंधी कॉलनी, प्रकाशपूर जिल्हा रुग्णालय, विराज कॉलोनी, जिल्हा न्यायालय, गोविंदपुरा, मुकुंदनगर, कराचीवाला नगर गोकुळवाडी.
प्रभाग ६ – व्याप्ती – भिस्तबाग चौक, शिदिनगर, वैदुवाडी, श्रमिकनगर, रावसाहेब पटवर्धन हॉल, डौले हॉस्पिटल, रासने नगर, प्रेमदान हडको, प्रोफेसर कॉलनी, ऑल इंडीया रेडिओ, नोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, बिशप लॉईड कॉलनी, गॅलक्सी हॉस्पिटल, पोस्ट कॉलनी, गणेश चौक, सिव्हील हडको, भाग्योदय सोसायटी, अमित बैंक कॉलोनी, बिल बदल पोलीस कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, वैभव सोसायटी, रेणावीकर कॉलनी, प्रतिभा कॉलनी
प्रभाग ७ – व्याप्ती – कराळे हेल्थ क्लब, मेघनंद रिसोर्ट, अ.नगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, आय.सी.एफ.ए.आय. नॅशनल कॉलेज, ऑक्सिलिअम कॉन्व्हेंट हायस्कुल, श्री सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी बस स्टॉप, अश्मिरा नर्सरी, श्रीनाथ सोसायटी, सावेडी गावठाण, गणपती मंदिर, साई कॉलनी, नाना नानी पार्क, महालक्ष्मी उद्यान, भिंगारदिवे मळा, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, बोरुडे मळा, जाधव मळा.
प्रभाग ८ – व्याप्ती – विठ्ठल रुक्मिणी टेंपल, पितळे कॉलनी, आदर्शनगर, भंडारी कॉलनी, साई गेस्ट हाउस, राघवेंद्र स्वामी मंदिर, काकासाहेब म्हस्के ज्युनिअर कॉलेज, अंकुर कॉलनी, काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज, एम.आय.डी.सी., आंबेडकर चौक, साईराजनगर, मारुती मंदिर, कातोरेनगर, रेणुका नगर, मनोलिला नगर, शनिधाम सुजय बाजार, अ.नगर शहर सहकारी बँक, म्हसोबा मंदिर गांधी नगर, कळमकर नगर,
प्रभाग ९ – व्याप्ती – चाहुराणा खुव बु., सुडके मळा, योगदान आयुर्वेद हॉस्पिटल, लेंडकरमळा, गंधेमळा, सिद्धार्थ नगर, पाठक मळा, पोलीस निवास स्थान, खाकिदास मठ, रंगभवन, कॉस्मिक कॉलनी, बागरोजा रेणाविकर कॉलनी, दातरंगेमळा, ठाणगेमळा, वारुळाचा मारुती परिसर, नीलक्रांती हरिजन वस्ती शिवाजी नगर, श्रीकृष्ण नगर, उद्धव अकॅडेमी,
प्रभाग १० – व्याप्ती – मोहन बाग, सातभाई गल्ली, तोफखाना, बागडपट्टी, लोणार गल्ली, शेरकर गल्ली, पारनाईक गल्ली, बेलदार गल्ली, कॅम्प कौलारू, घास गल्ली, कोठला, शनी गल्ली, झेंडीगेट परिसर, सिव्हील हॉस्पिटल, एस.टी.डेपो, एस.टी.वर्क शॉप, कोठला, बापुशाह दर्गाह, मंगलगेट, हॉटेल मिलन, झेंडीगेट परिसर हवेली.
प्रभाग ११ – व्याप्ती – म्युनिसिपल हरिजन वस्ती, देशमुख गल्ली, मानकर गल्ली, नालेगाव हडको, नालेगाव परिसर, रोहोकले गल्ली, वाघ गल्नी, अमरधाम, तुंगार गल्ली, टांगे गल्ली, गाडगीळ पटांगण, रंगार गल्ली, गुजर गल्ली, गांधी मैदान, नवी पेठ रोड, एम.जी. रोड, शहाजी गल्ली, पानसरे गल्ली, कापड बाजार, डाळ मंडळी, गंज बाजार, सराफ गल्ली, जुना दाने डबरा, झेंडीगेट परिसर,
प्रभाग १२ – व्याप्ती – झारेकर गल्ली, आयुवेद कॉलेज, शनी चौक, खाटिक गल्ली, बेग पटांगण, पंचपीर चावडी, माळीवाडा, भोकळे गल्ली, ब्राह्मण गल्ली, इवळे गल्ली, शेरकर गल्ली, खंडोबा पंतांची हवेली, डावरे गल्ली, खिस्त गल्ली, हलवाई गल्ली, झेंडीगेट परीसर, डोसम जी आटा
प्रभाग १३ – व्याप्ती – नवीन टिळक रोड परिसर, जुना टिळक रोड परिसर, वाडिया पार्क, जुने बस स्थानक, पारगल्ली, चंदूकाका सराफ, क्लेरा ब्रूस मैदान, सी.एस.आर, डी, धूत हॉस्पिटल, नियोजन भवन, आर.टी.ओ. ऑफिस, कोंबडीवाला मळा, इवळे मळा, मार्केट यार्ड, चैतन्य कॉलनी, नवजीवन कॉलनी, राउत मळा, एम.एस.सी.बी. ऑफिस, वाय.एम.सी.ए. ग्राउंड, सत्ता कॉलनी, कृषी उत्पन्न बाजार समिती, आनंदधाम, नंदनवन कॉलनी, गणेशवाडी, ३ क्रमांक बस स्थानक सुगंधी चाळ, झेंडीगेट परिसर, जी.पी.ओ. परिसर, शांतीनगर
प्रभाग १४ – व्याप्ती – सारसनगर, आनंदधाम, भवानीनगर, जिजामाता गार्डन, माळीवाडा, आनंदऋषीजी हॉस्पिटल, हॉटेल उदयनराजे पॅलेस, माणिकनगर, भोसले आखाडा, शिल्पा गार्डन, बजाज शो रुम, विनायकनगर, मातोश्री जॉगींग पार्क, आय.सी.ए., आय. भवन, नक्षत्र लॉन, पोकळे मळा, अवसरकर मळा, भवानी नगर, डॉक्टर कॉलनी,आय.टी.आय., पॉलिटेक्निक कॉलेज, नामगंगा परिसर, शिवगंगा टोवेर, इवळे मळा
प्रभाग १५ – व्याप्ती – भावनाऋषी सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, प्रशांत सोसायटी, बालाजी सोसायटी, भृंगऋषी सोसायटी, शंकर महाराज मठ परिसर, आदर्श नगर, विद्या कॉलनी, गडाळकर मळा, काटवन खंडोबा, संजय नगर, आगरकर मळा, रेल्वे कर्मचारी वसाहत, शिवाजी नगर, राभाजी कोतकर नगर, कारमेल स्कूल, औद्योगिक वसाहत
प्रभाग १६ – व्याप्ती – केडगाव गावठाण, भुषणनगर, हॉटेल रंगोली, शिवाजी नगर, वैष्णव नगर, एकनाथ नगर, राभाजी नगर, शाहू नगर, अंबिका नगर, खाटिक मळा, रेणुका नगर, टाटा मोटर्स, सुखसागर हॉटेल, झेंडा चौक.
प्रभाग १७ – व्याप्ती – हॉटेल यश ग्रांड, इलाक्षी शोरूम, कायनेटिक चौक परिसर, खैरे चाळ, प्रियांका कॉलोनी, पांजरपोळ, सुखकर्ता कॉलनी, अंबिका विद्यालय, केडगाव देवी परिसर, इंदिरा नगर, हनुमान नगर, एकता कॉलनी, मोहिनी नगर, पाच गोडाऊन परिसर, लोंढे मळा, दूधसागर सोसायटी, एफ.सी.आय. गोडाऊन, तारा बाग कॉलनी, साई श्रुती पार्क