Appeal To Indian Citizens | आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0

Appeal To Indian Citizens | नगर : अमेरिका (America)इस्त्रायलच्या (Israel) संयुक्त फौजांकडून इराणवर हवाई हल्ले सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून आखाती देशातील अमेरिकी ठिकाणांवर हवाई हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील धीरज नय्यर, रवींद्र बक्षी, सुनीता रवींद्र बक्षी, आयुष खंडेलवाल, श्रृती खंडेलवाल यांच्यासह १० ते १२ नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता अजून कोणीही जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क केला नसल्याचे सांगण्यात आले. भारत सरकार, राज्य सरकार व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन (Appeal To Indian Citizens) केले आहे. 

हे वाचा – अमेरिका व इस्त्रायलचा महिन्यापूर्वी शिजला प्लॅन; एका तासात इराणचे सर्वोच्च नेते ठार

भारतात परत येण्याचे आवाहन (Appeal To Indian Citizens)

आखाती देशात व इस्त्रायल मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे तसेच शक्य झाल्यास भारतात परत येण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे. या युद्ध स्थितीमुळे ४१० हवाईउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. देशातील प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूही आखाती देशात अडकली आहे. त्यानुसार भारत सरकारने आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना मदत हवी असल्यास संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. हे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

(SEOC)-24×7 संपर्क
1077 (Toll-Free)
+91-9321587143
022-220279910
[email protected]

कतार (Doha)
00974-556475023
cons.doknomea.gov.in

संयुक्त अरब अमिरात
Toll-Free: 800-46342
WhatsApp: +971-543090571
pbsk.dubatsumea.gov.in, cu abudhabiar meu.gov.in

सौदी अरेबिया 
00-966-11-488-4697
00-966-542126748 (WhatsApp only)
800-247-1234 (Toll-Free)
[email protected]

बहरीन 
00973-39418071

कुवेत

+965-65501946 (24-7 Emergency)

ओमान
Community Toll-Free: 98071234
WhatsApp: +968-93571979
Consular Helpline: 24699981
+98-912-810-8115+96-912-810-9109
-98-912-810-0102198-993-217-9359

इस्त्रायल 
1972-54-7528711, +972-54-2428378

जॉर्डन
00962-77042227

पॅलेस्टाईन 
1970-502916418

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here