Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

0
Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

Babasaheb Wakale : नगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात मजबूत रस्त्यांचे जाळे, सांडपाणी व्यवस्थापन, मुबलक पाणी- पुरवठा, पथदिवे, ओपन स्पेसचा विकास, ओपन जीम, उद्याने, मनपा मार्फत अद्ययावत आरोग्य सुविधा, अशी विविध विकासकामे केली आहेत. त्यामुळे प्रभागातील विकास कामाच्या जोरावर भाजपचे तीनही उमेदवार होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत बहुसंख्य मतांनी निवडून येतील, असे मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे (Babasaheb Wakale) यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी (ता. ७) सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान ते बोलत होते.

Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

अवश्य वाचा: पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी विलास ताठे, मयूर ताठे, रवी वाकळे, अरुण शिंदे, शिवा आढाव, शशिकांत कावळे, ओंकार ताठे, रोहन सानप, निलेश जाधव, यश सुडके, विश्वास शिंदे, अनुराग पडोळे, निलेश सत्रे, शैलेश सत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
Babasaheb Wakale : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

नक्की वाचा: रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

याच प्रभागातून एक उमेदवार बिनविरोध (Babasaheb Wakale)

अहिल्यानगर महापालिकेची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारांनी कंबर कसली असून, मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करत आहेत. प्रभाग सातमध्ये पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर बाबासाहेब वाकळे, वंदना ताठे, वर्षा सानप हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

अवश्य वाचा : ले ग्रँड रेक्समध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद