BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

0
BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी
BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

BJP : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीची (Ahilyanagar Municipal Corporation Election) रंगात दिवसेंदीवस वाढत चालली आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) NCP (Ajit Pawar)) युतीच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. नेते व कार्यकर्ते प्रभातील प्रत्येक परिसर फिरून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच भाजप पक्षाकडून अनेक युवक व महिलांना नगरसेवक पदासाठी संधी देऊन निवणुकीत उतरवले आहे. अशीच संधी सावेडी प्रभाग ३ मधून ऋग्वेद गंधे (Rugved Gandhe) यांना मिळाली आहे.

BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी
BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

नक्की वाचा: तुम्ही दादागिरी ची भाषा मला शिकवू नका, तो धंदा आमचा : मंत्री गुलाबराव पाटील

प्रभागात अत्याधुनिक सुविधा पुरवणार

ऋग्वेद गंधे यांनी आपल्या प्रभागात प्रचार करतांना पक्षाच्या माध्यमातून व त्यांचे वडिल महेंद्र गंधे यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या आधारावर मते मागत आहेत. प्रभागात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले आहे.

BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी
BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले

युतीच्या उमेदवारांसाठी अनेक नेत्यांच्या सभा (BJP)

महापालिका निवडणूक प्रचारात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी मंत्री विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा व प्रचारफेऱ्यांचा धडाका लावला आहे. युतीच्या उमेदवारांसाठी खुद्द मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनीही रॅली काढली होती. या सर्वांचा फायदा उमेदवारांना किती होणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे.

BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी
BJP : ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने भाजपकडून युवा नेतृत्वाला संधी

या प्रचारात त्यांच्यासोबत महेंद्र गंधे, अजिंक्य बोरकर, मल्हार गंधे, हर्षल बांगर, अभि वराळे, शशांक महाले, ज्योती गाडे आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.