Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  

Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  

0

Chess Tournament : नगर : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे तीन दिवसीय चालणाऱ्या दुसरी नरेंद्रजी फिरोदिया चषक (Narendraji Firodia Chashak) अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे (Chess Tournament) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रारंभ जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) याच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले.

Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  
Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  

नक्की वाचा : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित

या स्पर्धेच्या प्रारंभ प्रसंगी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, नागनाथ हलकुडे, योगेश रवंदळे, पारुनाथ ढोकळे, सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे, प्रकाश गुजराथी,  नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, स्वप्निल बंगूरकर, सुनील जोशी, विष्णू कुद्रे, संजय खडके, अनुराधा बापट, रोहिणी आडकर, शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ, पंच प्रवीण ठाकरे, शार्दुल टापसे, पवन राठी, सनी गुगळे, शिरीष इंदुरकर, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धगेकर, गोरक्षनाथ पुंड, चेतन कड, मनीष जसवानी,शिवम ठाकुर, योगेश खंडाळे, वल्लभ कुलकर्णी, गजानन चिपळूणकर, आदीसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  
Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन प्रारंभ; देशभरातील ४५० खेळाडूंचा सहभाग  

अवश्य वाचा : जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मनोज कोतकर विरोधात गुन्हा

विविध राज्यातील ४५० खेळाडूंचा सहभाग

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी संघटने विषयी माहिती दिली व या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी आतापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, पांडिचेरी, राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश इत्यादी राज्यातून ४५० च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे गुरुपौर्णिमा चे औदित्य साधून नरेंद्र फिरौडिया यांनी बुद्धिबळा साठी दिलेला योगदानाला वंदन म्हणून त्यांच्या नावाची ही दुसऱ्यांदा स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये साडेचार वर्षाचा बाळ खेळाडू ते ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (Chess Tournament)

अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्लासिक फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, व खेळाडू हा आपल्या बुद्धीचे बळ पणाला लावून प्रगती करत आहे. त्याकरिता या स्पर्धेमध्ये ४५० च्या पुढे खेळाडूंचा सहभाग झालेला असुन त्यामध्ये साडेचार वर्षांपासून ते ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे. आयोजित केलेल्या या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सुरू खेळाडूचे स्वागत करत बुद्धिबळ खेळाडूंसाठी काहीतरी नवीन करण्याची ताकद अहिल्यानगर बुद्धिबळ संघटनेमध्ये असल्याचे नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले. खेळाडू पालक प्रशिक्षक याने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय संपूर्ण भरले होते.