Congress : काँग्रेसच्या दुर्दैवी वाताहतीला पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार; मंत्री विखे पाटलांची टीका

Congress : नगर : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Congress) दुर्दैवी वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीचे सरकार सत्तेतून गेले.

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

Congress : नगर : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Congress) दुर्दैवी वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीचे सरकार सत्तेतून गेले. पृथ्वीराज चव्हाण यांनीच त्यावेळी आघाडीचे सरकार घालवण्याचे काम केले. आता त्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, यात काही तथ्य नाही, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

नक्की वाचा : छगन भुजबळ पनवती’; मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

कराडमध्ये माध्यमांशी बाेलताना ते म्हणाले, ”मराठा समाजाची आरक्षणाची मागणी हा त्यांचा अधिकर आहे. या मागणी संदर्भात राज्य सरकार सकारात्क विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मान्य केलेले आहे.”

हे देखील वाचा : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here