Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू

Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू

0
Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू
Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू

Dhananjay Munde : नगर : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना त्यांनी काल (ता. ३०) रात्री भगवानगड (Bhagwangad) (ता. पाथर्डी) येथे नामदेव शास्त्रींची (Namdev Shastri) भेट घेतली. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांना नामदेव शास्त्री म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. ते १०० टक्के गुन्हेगार नाहीत, नामदेव शास्त्रींनी सांगितले.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू
Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू

अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री

धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही

धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा असल्याचे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही, अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची बाजू मांडली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांची पाठराखण करत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे काल भगवानगड येथे मुक्कामी गेले होते. यादरम्यान मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. त्या नंतर नामदेव शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू
Dhananjay Munde : धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नाहीत; नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू

नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

या संदर्भात नामदेव शास्त्री म्हणाले की, (Dhananjay Munde)

संतांनी इतक्या वर्षांपासून जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते घडवून देखील आणले होते. मात्र, काही राजकीय लोकांनी तो पुन्हा बाहेर काढला असल्याचे मला वाटते. यातून सामाजिक सलोखा बिघडला असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सर्वांचा समाजावर भयंकर परिणाम झाला आहे. ज्या व्यक्तीला जातीवाद माहिती नाही, त्यालाही तो माहिती झाला. त्यामुळे कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडला असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत सर्व संतांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नावर आघात झाला असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमी देखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमी देखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची पक्षातील नेत्यांना देखील जाणीव आहे, असा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर असे संकट पहिल्यांदाच आले नाही. घर फुटले तेव्हा देखील धनंजय मुंडे यांनी भरपूर सोसले आहे. आता देखील गेल्या 53 दिवसापासून मीडिया ट्रायल सुरू आहे. एखाद्या व्यक्तीने किती सोसावे? असा प्रश्न नामदेव शास्त्री यांनी उपस्थित केला. या माध्यमातून त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना त्रास दिला जात असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

आरोपींना देखील मारहाण झाली होती

ज्या आरोपींनी धनंजय देशमुख यांची हत्या केली, त्या आरोपींची देखील एका अर्थाने बाजू मांडण्याचा प्रयत्न नामदेव शात्री यांनी केला आहे. त्या आरोपींची मानसिकता देखील पाहायला पाहिजे होती. त्या आरोपींना देखील पूर्वी मारहाण झाली होती, असा दावा नामदेव शास्त्री यांनी केली आहे. हा त्यांच्या गावातील अंतर्गत विषय होता. त्याला मीडियाने मोठे केले असल्याचेही शास्त्री यांनी म्हटले आहे.