ISRO : नगर जिह्यातील ४२ बालवैज्ञानिकांची ‘इस्रो’वारीसाठी निवड

ISRO : नगर जिह्यातील ४२ बालवैज्ञानिकांची ‘इस्रो’वारीसाठी निवड

0
ISRO : नगर जिह्यातील ४२ बालवैज्ञानिकांची ‘इस्रो’वारीसाठी निवड
ISRO : नगर जिह्यातील ४२ बालवैज्ञानिकांची ‘इस्रो’वारीसाठी निवड

ISRO : नगर : जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरकेर यांच्या पुढाकारातून चार वर्षांनंतर ‘इस्रो’ (ISRO) सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ येथील ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ (Dr. Vikram Sarabhai Space Centre) येथील शैक्षणिक सहलीसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके

४२ बालवैज्ञानिक ‘इस्रो’ सहलीसाठी पात्र

नगर जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन असे ४२ बालवैज्ञानिक ‘इस्रो’ सहलीसाठी (ISRO trip) पात्र ठरले आहेत.

अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार

या मुलांची झाली निवड (ISRO)

शिवतेज उगले (अकोले), अलोक कवळे (जामखेड), अमिता थोरात (कोपरगाव), संस्कृती शेलार (कर्जत), आर्यन गडवे (नगर), स्वराज सुंबे (पारनेर), वेदांत गायकवाड (पाथर्डी), अलनोव्हा शेख (राहुरी), आरोही वाणी (राहाता), मंथन कराड (शेवगाव), ईश्वर सोनवणे (संगमनेर), आदिराज वाकडे (श्रीगोंदे), आविष्कार भगत (श्रीरामपूर), समर्थ ढेरे (नेवासे), गौरी वाकचौरे (अकोले), तनुजा सांगळे (जामखेड), अनन्या बागल (कोपरगाव), आदित्य दरेकर (कर्जत), अंजली परभणे (नगर), धनश्री भडके (पारनेर), आराध्या घुले (पाथर्डी), अंजली शेजुळ (राहुरी), साक्षी राशिनकर (राहाता), प्रांजल खेडकर (शेवगाव), सत्यजित देशमुख (संगमनेर), कार्तिक दरेकर (श्रीगोंदा), शंतनू कणसे (श्रीरामपूर), राजवर्धन आठरे (नेवासे), सुमित वैद्य (अकोले), यश भोंडवे (नेवासे), गीता जोरवर (कोपरगाव), अनुष्का दळवी (कर्जत), भक्ती परभणे (नगर), साई पुजारी (पारनेर), साक्षी निमसे (पाथर्डी), अरमान शेख (राहुरी), आर्या सांगळे (राहाता), कल्याणी गारपगारे (शेवगाव), स्नेहल मोरे (संगमनेर), श्रेया बोंबले (श्रीगोंदा), फातेमा सय्यद (श्रीरामपूर), आदित्य लोणारे (नेवासे).