Local Crime Branch : नगर : अखेर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) पूर्णवेळ अंमलदार मिळाले असून अनेक वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेत थेट बदली करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी या बदलीचे आदेश काढले असून ३९ कर्मचारी स्थानिक पोलीस (Police) शाखेला मिळाले आहेत.
नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
यांची थेट स्थानिक गुन्हे शाखेत बदली (Local Crime Branch)
विरप्पा सिध्दप्पा करमल, किशोर आबासाहेब शिरसाठ, विशाल अण्णासाहेब तनपुरे, भाऊसाहेब राजू काळे, अमोल पोपट कोतकर, बाळू सुभाष खेडकर, गणेश शिवाजी धोत्रे, शाहीद सलीम शेख, अमृत शिवाजी आढाव, सुनील रमेश मालणकर, रमिझराजा रफीक आतार, भगवान बाळासाहेब थोरात, बाळासाहेब अशोक गुंजाळ, गणेश पोपट लोंढे, विष्णू त्रिबक भागवत, भिमराज किसन खसे, राहुल राजेंद्र व्दारके, गणेश शिवनाथ लबडे, ह्रदय गौतम घोडके, रमेश वसंत गांगडे, सुवर्णा विष्णू गोडसे, सुयोग संजय सुपेकर, रिचर्ड रघुवीर गायकवाड, अमोल श्रीरंग आजबे, सुनिल विनायक पवार, विजय रामनाथ पवार, शामसुंदर अंकुश जाधव ,सतीश पोपट भवर, सोनल अरुण भागवत, राहुल कचरु डोके, वंदना अशोक मोढवे, प्रकाश नवनाथ मांडगे, मनोज मोहन साखरे, फुरकान अब्दुल मुजिय शेख, प्रशांत राम राठोड, योगेश जबाजी कार्डिले, शामसुंदर विश्वनाथ गुजर, चिमा शहात्तर काळे व सोमनाथ अस्मान झांबरे अशा ३९ अंमलदारांची बदली थेट स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.