Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग

Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग

0

Maharashtra Cricket Association : नगर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) वतीने निमंत्रक क्रिकेट स्पर्धेचे (Cricket Tournament) आयोजन करण्यात आले आहे. ही क्रिकेट स्पर्धा पुणे (Pune) येथे सुरू आहे. या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचाही सहभाग आहे.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग
Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग

अहिल्यानगर गटातील संघ

अहिल्यानगर, विजय क्रिकेट क्लब, विलास क्रिकेट ॲकॅडमी, युनायटेड क्रिकेट क्लब, पी वाय सी, सोलापूर
या संघांचा समावेश आहे.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

सामना अनिर्णित राखण्यात यश (Maharashtra Cricket Association)

या स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात अहिल्यानगर विरुद्ध विलास क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये रोमहर्षक सामना झाला. यामध्ये अहिल्यानगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अहिल्यानगर संघाचा पहिल्या डावात 341 धावा 69.1 षटकात सर्व गाडी बाद होऊन गेल्या त्यात यास प्रत्युत्तर देताना विलास क्रिकेट अकॅडमी या संघाने 139 धावा 44.5 षटकात मध्ये आपला खेळ आटपला व अहिल्यानगर संघाने फॉलोऑन देऊन विलास क्रिकेट अकॅडमी च्या दुसऱ्या डावात 301 धावा 60.2 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात केल्या अशा पद्धतीने अहिल्यानगर संघाने पहिला डावात विजय घेऊन सामना अनिर्णित राहिला.