Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात

Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात

0
Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात
Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात

Modified Bullet Silencer : नगर : अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station), तोफखाना व शहर वाहतूक पोलिसांनी (City Traffic Police) संयुक्तपणे आज (ता. २८) सकाळी आयुर्वेद चौक येथे बुलेटला मॉडीफाय सायलेन्स (Modified Bullet Silencer) बसविणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांच्या उपस्थितीत बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करून हे सायलेन्सर रोलरच्या माध्यमातून नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली.

Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात
Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात

अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार

१३१ वाहनावर कारवाई

अहिल्यानगर शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना त, शहर वाहतूक पोलीस सेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेटला मॉडिफाय सायलेन्सर बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना संबधित प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत बुलेटला मॉडिफाय सायलेन्सर बसविलेल्या ६० दुचाकीवर कारवाई करण्यात आली होती. तसेच तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील २० तर शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने ४५ वाहनावर कारवाई करण्यात आली होती. अशा एकूण १३१ वाहनावर कारवाई करण्यात आली होती.

Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात
Modified Bullet Silencer : बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवणे पडले महागात

नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला

जप्त सायलेन्सर रोलरच्या माध्यमातून नष्ट (Modified Bullet Silencer)

त्यानुसार आज आयुर्वेद रस्त्यावर जप्त केलेल्या सायलेन्सर रोलरच्या माध्यमातून नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.