Facebook Instagram Twitter Youtube
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Search
Logo
+91 7798 300 400+91 7798 300 400
Logo
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Home अहिल्यानगर Online Fraud: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?
  • अहिल्यानगर
  • क्राईम

Online Fraud: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?

By
Priyanka Pund
-
April 4, 2026
0
Facebook
Twitter
WhatsApp
    Online Fraud: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?
    Online Fraud: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?

    नगर : फक्त एक नंबर डायल केला (Online Fraud) आणि बँक खात्यातून ४० हजार रुपये गायब (Money disappeared from bank account) झालेत! हो असं घडलयं आपल्या अहिल्यानगर (Ahilyanagar)शहरात. आजच्या डिजिटल युगात तुम्ही सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटलं असलं तरीही आपल्याकडूनच चुका होतात आणि त्याची मोठी नुकसानभरपाई आपल्यालाच करावी लागते. नेमकं काय घडलय तेते सविस्तर पाहू…

    नक्की वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत

    नेमकं काय घडलं? (Online Fraud)

    ऑनलाइन पैसे पाठवणे एकाला चांगलेच महागात पडले. चुकीचा नंबर डायल झाल्यामुळे मित्राला पाठविलेले सहाशे रुपये मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले. ते परत घेण्यासाठी बँकेचा आयएफएससी कोड दिला. त्याआधारे सायबर भामट्याने खात्यातील ३९ हजार ९८९ रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ रोजी घडला असून, याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. याबाबत नालेगाव येथे राहणाऱ्या आदित्य संजय बेल्हेकर यांनी फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी यांना त्यांचा मित्र महेश राठोड यांना  ६०० रुपये पाठवायचे होते. मात्र त्यांच्याकडून चुकीचा नंबर डायल झाल्याने ही रक्कम हरिलाल नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली. त्यांनी अॅपवरून नंबर घेऊन त्या व्यक्तीला फोनही केला. मात्र त्याने बँकेचा आयएफएससी कोड मागितला. पैसे परत मिळतील, या आशेने फिर्यादीने आयएफएससी कोड त्याला पाठविला. मात्र त्यांचे ६०० रुपये तर परत आलेच नाहीत. उलट त्यांच्या बँक खात्यातील ३९ हजार ९८९ रुपये गायब झाले. तसा मेसेजही त्यांना आला. पैसे खात्यातून गायब झाल्याने त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

    अवश्य वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?

    “मित्रांनो, तंत्रज्ञान जितकं सोपं आहे, तितकंच ते धोक्याचंही ठरू शकतं. तुमची एक छोटीशी घाई तुमच्या कष्टाची कमाई हिरावून घेऊ शकते. त्यामुळे कोणताही नंबर डायल करताना किंवा पैसे ट्रान्सफर करताना दहा वेळा खात्री करा.

    • नेमकं काय घडलं? (Online Fraud)

    Like this:

    Like Loading...
    • TAGS
    • Ahilyanagar
    • crime
    • fraud case
    • Money disappeared from bank account
    • Online Fraud
    Facebook
    Twitter
    WhatsApp
      Previous articleFiled a Case : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
      Next articleCriminal : गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी श्रीरामपूर पोलीस सरसावले; आरोपीची काढली धिंड
      Priyanka Pund
      ‘मटका किंग’च्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा बिबट्या प्रिंट साडीतील लूक
      ‘मटका किंग’च्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा बिबट्या प्रिंट साडीतील लूक
      निसर्गाच्या सान्निध्यात मानसी नाईकचं पांढऱ्या साडीत फोटोशूट
      निसर्गाच्या सान्निध्यात मानसी नाईकचं पांढऱ्या साडीत फोटोशूट
      अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा
      अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा
      सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक
      सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक
      सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक
      सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक
      Logo
      Instagram
      Twitter
      Youtube

      I Love Nagar News

      Facebook
      Instagram

      आमच्या विषयी

      अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींच्या आमच्या विस्तृत नेटवर्कच्या साथीने, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहचवण्यासाठी
      'I❤️नगर' न्यूज नेटवर्क कटिबद्ध आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता व तत्परता या त्रिसूत्रीला अनुसरून, अहिल्यानगरकरांना सर्वोत्तम माहिती व सर्वश्रेष्ठ मनोरंजन पुरवण्यास आगामी काळात आम्ही अविरत प्रयत्नशील असणार आहोत.

      आमचा पत्ता

      अनुरॉन, सरोश पेट्रोल पंप शेजारी, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ नगर संभाजीनगर रोड , अहिल्यानगर महाराष्ट्र, ४१४००१, भारत.

      Contact us: [email protected]

      Advertise With Us: +91 78751 90190

      Copyright © 2025 | ILoveNagar Foundation.

      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Disclaimer
      • Contact Us
      ‘मटका किंग’च्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा बिबट्या प्रिंट साडीतील लूक निसर्गाच्या सान्निध्यात मानसी नाईकचं पांढऱ्या साडीत फोटोशूट अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक
      %d