Prashant Mutha : आडतेबाजार भाजी मार्केटमधील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना दिलासा: प्रशांत मुथा 

Prashant Mutha : आडतेबाजार भाजी मार्केटमधील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना दिलासा: प्रशांत मुथा 

0
Prashant Mutha : आडतेबाजार भाजी मार्केटमधील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना दिलासा: प्रशांत मुथा 
Prashant Mutha : आडतेबाजार भाजी मार्केटमधील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना दिलासा: प्रशांत मुथा 

Prashant Mutha : नगर : अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत जिल्ह्यासह राज्यातून नागरिक येतात. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) अंतर्गत आडते बाजारातील भाजीमंडईत स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध केल्याने येथे अद्यवत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या अद्यावत स्वच्छतागृहामुळे नागरिकांची सोय होणार असल्याचे, असे मत शहर भाजपचे (BJP) माजी सरचिटणीस प्रशांत मुथा (Prashant Mutha) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

अद्यावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

बाजारपेठेत स्वच्छतागृह नसल्याने मोठी नागरिकांची गैरसोय होत असे. त्यामुळे बाजारपेठेत सर्वांसाठी स्वच्छतागृहे व्हावे, यासाठी भाजपच्या माध्यमातून महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. शहर भाजपचे माजी सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्या पाठपुराव्याने शहरातील आडते बाजारातील भाजीमंडईत उभारण्यात आलेल्या अद्यावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सबलोक व ज्येष्ठ व्यावसायीक अनंत देशमुख सराफ यांच्या हस्ते झाले.

अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप

अनिल सबलोक म्हणाले, (Prashant Mutha)

यावेळी आदर्श जनहित सेवा संस्थेचे ब्रजेश कुमार, चंद्रकांत काळे, निलेश तुरे, भरत वर्मा, श्रीकांत बोरा, अशोक लाहोटी, दिगंबर होडशीळ, सोमनाथ मैड व संकेत गुरव आदींसह भाजपचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अनिल सबलोक म्हणाले, बाजारपेठेत स्वच्छतागृह बांधण्याच्या मागणीसाठी महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. त्यास आता यश आले आहे. आडते बाजारातील भाजीमंडईत स्वच्छतागृह सुरु झाले आहे.