Rahuri Legislative Assembly Constituency : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी; जंगले महाराज शास्त्रींचे आशीर्वाद, पेढे भरवून शुभेच्छा

0

Rahuri Legislative Assembly Constituency : नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या (Rahuri Legislative Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी भाजपने अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी जाहीर करताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत अक्षय कर्डिले मैदानात उतरले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवश्य वाचा : भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश कृतीत आणावा : गाडेकर

आगामी निवडणुकीत यश मिळावे, अशी प्रार्थना

दरम्यान, डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद दिले. विजयासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांनी कर्डिले यांना पेढे खाऊ घालून अभिनंदन केले आणि आगामी निवडणुकीत यश मिळावे, अशी प्रार्थना केली.

Rahuri Legislative Assembly Constituency : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी; जंगले महाराज शास्त्रींचे आशीर्वाद, पेढे भरवून शुभेच्छा
Rahuri Legislative Assembly Constituency : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी; जंगले महाराज शास्त्रींचे आशीर्वाद, पेढे भरवून शुभेच्छा

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उमेदवारीला मिळाले बळ (Rahuri Legislative Assembly Constituency)

यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक व सामाजिक पाठबळ मिळाल्याने अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले आहे. अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता जोमाने प्रचाराची तयारी करतांना दिसत आहेत. या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण मतदार संघात फिरून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे.