Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे

Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे

0
Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे
Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे

Ram Shinde : कर्जत : येथील विद्यमान लोकप्रतिनिधींनी सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार, अशी टीका विधानपरिषदेचे (Legislative Council) आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घेता केली. कर्जत येथे मान नात्याचा…भाऊ बहिणीचा रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे
Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे

नक्की वाचा: लष्करात भरतीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद

आमदार शिंदे म्हणाले,

लाडकी बहिण योजना जेव्हा सुरू झाली, या योजनेचे सर्वांनी स्वागत केले. मात्र, महाविकास आघाडीच्या पक्षांनी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत चांगली योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. अशी दुटप्पी भूमिका या लोकांची आहे. मात्र माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, केव्हाही फोन करा, तुमचा हा ‘रामभाऊ’ तुमचा ‘सख्खा भाऊ’ म्हणून सदैव तुमच्या मदतीला धावून येईल. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. आपण मतदारसंघात अनेक विकासकामे केली. मात्र, त्याचा कधी ही गाजावाजा केला नाही. कारण ते आपले लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होते, असे प्रतिपादन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.

Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे
Ram Shinde : ज्याने सोन्याचा चमचा घेत जन्म घेतला, त्यांना संघर्ष काय कळणार : आमदार शिंदे

अवश्य वाचा: खबरदार; गणेशोत्सवात तरुणींची छेड काढाल तर…!

यांची उपस्थिती (Ram Shinde)

यावेळी सुनंदा पिसाळ, मोहिनी घुले, अश्विनी गायकवाड, साधना कदम, राणी गदादे, सारिका क्षीरसागर,आरती थोरात, सुवर्णा पोटरे, आशा वाघ यांच्यासह सभापती काकासाहेब तापकीर, प्रवीण घुले, शेखर खरमरे, सुनील यादव, सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, विनोद दळवी, अनिल गदादे, अभय पाटील, बापूसाहेब नेटके, गणेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.