Russia-Ukraine War : ‘ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य

Russia-Ukraine War : 'ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य

0
Russia-Ukraine War : 'ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य
Russia-Ukraine War : 'ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य

Russia-Ukraine War : अहिल्यानगर : अमेरिकेत नुकतीच सत्तापालट झाली आहे. सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध (Russia-Ukraine War) थांबविण्यासाठी करार केला जावा, असे विधान केले होते. या विधानांनंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनीही त्यासाठी अनुकूलता दाखविली आहे. त्यामुळे दीर्घकाळ चाललेल्या युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.

Russia-Ukraine War : 'ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य
Russia-Ukraine War : ‘ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात

व्लादिमीर पुतिन म्हणाले की,

२०२० साली डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेपासून दूर गेले नसते तर रशिया – युक्रेन युद्ध टाळता आले असते. माध्यमांशी बोलत असताना पुतिन यांनी ही भूमिका मांडली. ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले असते तर रशिया-युक्रेन संघर्ष पेटलाच नसता, असेही पुतीन म्हणाले.

Russia-Ukraine War : 'ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य
Russia-Ukraine War : ‘ट्रम्प असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं वक्तव्य

अवश्य वाचा : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी

ट्रम्प यांची केली स्तुती (Russia-Ukraine War)

पुतिन यांनी ट्रम्प यांची स्तुतीही केली आहे. “ते एक हुशार आणि व्यावहारिक व्यक्ती आहेत. जर २०२० साली ट्रम्प सत्तेत असते तर त्यांच्याशी चर्चा करून युद्ध थांबवता आले असते. तसेच युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पूर्वीपासूनच सामंज्यसाची भूमिका घेण्यास तयार होतो. आम्ही चर्चेसाठी तयारच आहोत, हे पुन्हा एकदा सांगत आहोत”, असे पुतिन यांनी सांगितले.