HomeSearch

ED : search results

If you're not happy with the results, please do another search.

DRI Gold Racket: मुंबईत १५ कोटीच्या सोन्याची तस्करी;DRI च्या ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मोठी कारवाई

DRI Gold Racket : मुंबईत (Mumbai) सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश (Gold Smuggling Racket) करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मोठं यश आले आहे. 'ऑपरेशन बुलियन...

State Government : रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कांदा टाकून शेतकऱ्यांचे आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी

State Government : संगमनेर : सध्याचे महायुतीचे केंद्र व राज्य सरकार (State Government) हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी (Farmers) आणि...

LCB : गोवंशीय जनावरांची कत्तल करणारा जेरबंद; १२ लाख १४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

LCB : नगर : संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter of Cows) करून गोमांस विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकून १२...

Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil : पारनेर : जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणत्या राजांनी केल्या. कुकडी कालव्याच्या (Kukadi Canal) कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला...

Manikrao Kokate: ..तर अजित पवार राजीनामा देतील – माणिकराव कोकाटे

नगर : मला आणि सर्व राष्ट्रवादी पक्षाला विश्वास आहे की,अजित पवार (Ajit Pawar) हे कधीच चुकीचं काम करणार नाहीत,जर आरोप सिद्ध झाले तर अजित...

Elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घ्यावे : जिल्हाधिकारी डॉ.आशिया 

Elections : नगर : जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

Most Popular

Recent Comments