Utkarsha Rupwate : आपुन रुकेगा नही साला! उत्कर्षा रुपवते यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल 

Utkarsha Rupwate : आपुन रुकेगा नही साला! उत्कर्षा रुपवते यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल 

0
Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate

Utkarsha Rupwate : संगमनेर: शिर्डी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांचे प्रचाराचे बॅनर समाजकंटकांनी फाडल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर माझे प्रतिस्पर्धी भिरभिरले आहेत.

माझ्याकडे जनतेचा पाठींबा

त्यांच्याकडे अमाप पैसा आणि सत्ता आहे. पण जनतेचा पाठींबा नाही. माझ्याकडे फक्त जनतेचा पाठींबा आहे. माझे प्रतिस्पर्धी समोर येऊन मला थांबवू शकत नाहीत. म्हणून ते कधी माझ्या वाहनावर दगडफेक करतात, तर कधी माझे पोस्टर फाडून टाकतात. लेकीन आपुन रुकेगा नही साला! असे खडे बोल उत्कर्षा रुपवते यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार

वंचितकडून जोरदार प्रचार सुरू

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित असे तिरंगी लढत होत असून वंचितकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अकोले तालुक्यात उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. तर बुधवारी विरोधकांनी वंचित बहुजन आघाडीचे बॅनर फाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here