'व्होकल फॉर लोकल' चळवळीला दृष्टीक्षेपात ठेऊन, स्थानिक व्यावसायिकांना उभारी देण्याचा आमचा मानस आहे. 'I Love नगर' मोबाईल अॅपमधील 'सिव्हिक इश्यू' या सुविधेद्वारे, लोकप्रतिनिधींच्या मदतीने नागरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाय उपलब्ध करून देणाऱ्या नव्या बदलाची मुहूर्तमेढ आम्ही रोवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक, साहित्यिक, आरोग्य, कला, अर्थ व इतर क्षेत्रांना पूरक वातावरणासाठी आम्ही आगामी काळातदेखील असेच प्रयत्नशील आहोत.