Chief Minister : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Chief Minister : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

Chief Minister : जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) सहकारी सूतगिरणी मर्यादित या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री (Chief Minister) फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) यांच्या हस्ते संपन्न झाले. हा भव्य प्रकल्प सुमारे ८० कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर;यंदाही मुलींनीच मारली बाजी,राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

सूतगिरणी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी

राज्याच्या ग्रामीण आणि शेतकरी भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या सूतगिरणी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी मिळणार असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

संतोष देशमुखांच्या लेकीचं बारावीच्या परीक्षेत यश;वैभवी देशमुखला किती टक्के?

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित (Chief Minister)

भूमिपूजन समारंभ मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी पार पडला असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या सहकार धोरणांतर्गत सहकारी संस्था व उद्योगांना बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प एक महत्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.