OBC : राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार; छगन भुजबळांची घोषणा

OBC : राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार; छगन भुजबळांची घोषणा

0
OBC Melawa

OBC : नगर : राज्य शासनाने कुणबी नोंदी (Kunbi records) संदर्भात अधिसूचना काढली. झुंडशाहीच्या जोरावर आरक्षणात (Reservation) बॅकडोअर एण्ट्री केली जात आहे. त्यामुळे राज्यभर एल्गार यात्रा काढणार असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. या यात्रेची सुरुवात मराठवाड्यातून करणार असल्याचंही ते म्हणाले. यात्रेचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

OBC

हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली (OBC)

मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी समाज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ”आता ओबीसींनी लाखोंच्या संख्येने घराबाहेर पडलं पाहिजे. ३ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसींचा एल्गार मेळावा आयोजित केला असून मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी हजर राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

OBC

नक्की वाचा : वकील दाम्पत्याचा खंडणीसाठी केला खून; चार जण पोलिसांच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here