HomeSearch

ST : search results

If you're not happy with the results, please do another search.

Free electricity : माेफत वीज हवी; अशी आहे पंतप्रधान सूर्यघर माेफत वीज याेजना

Free electricity : नगर : केंद्र सरकारने ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Yojana) सुरू केली आहे. त्यात तीन किलोवाॅट क्षमतेच्या छतावरील...

Police : बेलवंडी पोलिसांनी राबविला “फिरते पोलीस स्टेशन” उपक्रम

Police : श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी "फिरते पोलीस स्टेशन" या उपक्रमाची सुरुवात...

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने फिरवला निकाल! चंदीगडमध्ये महापौरपदी आपचा उमेदवार

Supreme Court : नगर : चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मोठा विजय मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत (Election) चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला...

Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर

नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या...

Manoj Jarange patil : ‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

नगर : मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण...

Operation Valentine Trailer : मानुषी छिल्लरच्या ‘ऑपरेशन व्हेलेंटाईन’ चा ट्रेलर लाँच 

नगर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने (Pulwama Terror Attack) संपूर्ण भारत देश हादरला होता. आता हाच पुलवामाचा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian...

Abu Azmi : आम्ही असं आंदोलन केलं असतं तर गोळ्या घातल्या असत्या : अबू आझमी

Abu Azmi : नगर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सध्या पार पडतंय. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार...

Crime News : पोलीस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नगर : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वतःवर झाडली गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नजन (Ashok Najan)...

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार 

नगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावले आहे. त्यांना १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडले...

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीरापुरात मिरवणूक

Shiv Jayanti : श्रीरामपूर : मराठा समाज (Maratha society) विकास सेवा प्रतिष्ठान व सकल मराठा समाज शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी...
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments