MANS : लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान

MANS : लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा अन्… २१ लाख रूपये जिंका - अंनिस

1
MANS
MANS


MANS : नगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) निकालाचे अचूक भविष्य (Future) वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (MANS) ज्योतिषांना (Astrology) केलं आहे.

नक्की वाचा: अमरावतीत बच्चू कडूंचा पोलिसांसमोर राडा;अमित शहांच्या सभेला विरोध

लोकांमध्ये पसरवतात गैरसमज (MANS)

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अंनिसने दिली आहे.

MANS
MANS : लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा अन्… २१ लाख रूपये जिंका – अंनिस

हे देखील वाचा: भावाच्या पराभवाचा वचपा काढणार; राेहित पवारांनी मावळमध्ये बारणेंच्या पराभवाचा उचलला विडा

ज्योतिषांना दिले आव्हान (MANS)

त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

1 COMMENT

  1. विद्यमाण खासदार डॉ.सुजय विखे पाटिल हे 1लाख् 22 हजार मतानी नीलेश लंके यांचा पराभव करतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here