
Maharashtra Public Service Commission : नगर : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार (Vivek Laxman Bhimanwar) यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
यावेळी प्रमूख उपस्थिती (Maharashtra Public Service Commission)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट


