Facebook Instagram Twitter Youtube
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Search
Logo
+91 7798 300 400+91 7798 300 400
Logo
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Home तंत्रज्ञान WhatsApp : आता मुलांच्या WhatsApp वर पालकांना ठेवता येणार ल वॉच! नव...
  • तंत्रज्ञान
  • इतर
  • ट्रेंडिंग
  • देश विदेश
  • व्हायरल
  • सामाजिक

WhatsApp : आता मुलांच्या WhatsApp वर पालकांना ठेवता येणार ल वॉच! नव कंट्रोल फीचर कसं सुरू कराल?

WhatsApp : आता मुलांच्या WhatsApp वर पालकांना ठेवता येणार ल वॉच! नव कंट्रोल फीचर कसं सुरू कराल?

By
ilovenagar
-
March 13, 2026
0
Facebook
Twitter
WhatsApp
    WhatsApp : आता मुलांच्या WhatsApp वर पालकांना ठेवता येणार ल वॉच! नव कंट्रोल फीचर कसं सुरू कराल?
    WhatsApp : आता मुलांच्या WhatsApp वर पालकांना ठेवता येणार ल वॉच! नव कंट्रोल फीचर कसं सुरू कराल?

    WhatsApp : नगर : आजच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात मोबाईल (Mobile) असणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, मुलं व्हॉट्सॲपवर नक्की कोणाशी बोलतात? कोणत्या ग्रुपमध्ये सामील आहेत? या विचाराने पालकांची चिंता सतत वाढत असते. पालकांची हीच अडचण ओळखून व्हॉट्सॲपने (WhatsApp) आता एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. व्हॉट्सॲपने १३ वर्षांखालील मुलांसाठी ‘पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट्स’ (Parent Managed Accounts) हे नवीन फीचर लाँच केले आहे.

    नक्की वाचा : महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार

    काय आहे हे नवीन फीचर?

    सोप्या भाषेत सांगायचे तर, आता तुमच्या मुलांचे व्हॉट्सॲप खाते तुमच्या पूर्णपणे नियंत्रणात असेल. या फीचरमुळे मुलांच्या चॅटिंग ॲक्टिव्हिटीवर पालकांना थेट देखरेख ठेवता येईल. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्या मुलाला मेसेज केला, तर तो मेसेज स्वीकारायचा की नाही, याचा अंतिम निर्णय पालकांचा असेल.

    📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
    🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

    6 अंकी ‘पॅरेंट पिन’ आवश्यक (WhatsApp)

    मुले हुशार असतात, ती स्वतःच सेटिंग बदलतील का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. या कंट्रोल फीचरसाठी व्हॉट्सॲपने 6 अंकी ‘पॅरेंट पिन’ (Parent PIN) ची सुविधा दिली आहे. हा पिन फक्त पालकांनाच माहीत असेल. त्यामुळे पालकांनी लावलेली कोणतीही सेटिंग मुले स्वतःहून बदलू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, मुलांचे वैयक्तिक चॅट्स नेहमीप्रमाणे ‘एंड-टू-एंड एनक्रिप्टेड’ राहतील, ज्यामुळे सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही.

    काही फीचर्स पूर्णपणे असतील बॅन

    पोरांच्या या अकाउंटमध्ये काही गोष्टी पूर्णपण बॅन असतील. ज्यात मुलं Status ठेवू शकणार नाहीत, Channels बघू शकणार नाहीत आणि Meta AI सुद्धा वापरू शकणार नाहीयेत. एवढंच नाही, तर चॅटिंगमधले मेसेज आपोआप गायब होणारे म्हणजेच Disappearing Messages फिचर सुद्धा बंद असेल. म्हणजे पोरांनी कोणाशी काय गप्पा मारल्या, याचा हिशोब पालकांना असेल.

    कसे सुरू करायचे हे फीचर? (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

    जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे फिचर सुरू करायचे असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

    मुलांच्या फोनमधील सेटिंगमध्ये

    १. प्रथम व्हॉट्सॲप डाऊनलोड करून ‘Agree and Continue’ वर टॅप करा.

    २. कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करून ‘Create a Parent Managed Account’ हा पर्याय निवडा.

    ३. मुलाचा नंबर टाकून तो व्हेरीफाय करा आणि जन्मतारीख टाकून वय कन्फर्म करा.

    पालकांच्या फोनशी लिंक करण्याची प्रक्रिया

    १. मुलाच्या फोनवर आता एक QR Code दिसेल, तो तुमच्या (पालकांच्या) फोनने स्कॅन करा.

    २. पालक म्हणून तुमची ओळख व्हेरीफाय करा.

    ३. तुमचा स्वतःचा 6 अंकी ‘पॅरेंट पिन’ तयार करा.

    ४. शेवटी मुलाच्या फोनमध्ये तो पिन एंटर करा. यानंतर मुलाचे नाव आणि फोटो सेट करून तुम्ही खाते लिंक करू शकता.

    Table of Contents

    • काय आहे हे नवीन फीचर?
      • 6 अंकी ‘पॅरेंट पिन’ आवश्यक (WhatsApp)

    Like this:

    Like Loading...
    • TAGS
    • Advance Technology
    • AI
    • India
    • latest news
    • maharashtra
    • Parent Managed Accounts
    • technology
    • viral
    • WhatsApp
    • WhatsApp Email Login Feature
    Facebook
    Twitter
    WhatsApp
      Previous article52 Week Low Stocks : हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँकसह ‘या’ 10 प्रमुख शेअर्सनी गाठली 1 वर्षातील नीचांकी पातळी
      Next articleDomestic LPG Gas Supply : घरगुती एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
      ilovenagar
      https://ilovenagar.com
      अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा
      अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा
      सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक
      सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक
      सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक
      सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक
      अक्षया देवधरचा होळी लूक सोशल मीडियावर व्हायरल
      अक्षया देवधरचा होळी लूक सोशल मीडियावर व्हायरल
      मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत
      मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत
      Logo
      Instagram
      Twitter
      Youtube

      I Love Nagar News

      Facebook
      Instagram

      आमच्या विषयी

      अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींच्या आमच्या विस्तृत नेटवर्कच्या साथीने, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहचवण्यासाठी
      'I❤️नगर' न्यूज नेटवर्क कटिबद्ध आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता व तत्परता या त्रिसूत्रीला अनुसरून, अहिल्यानगरकरांना सर्वोत्तम माहिती व सर्वश्रेष्ठ मनोरंजन पुरवण्यास आगामी काळात आम्ही अविरत प्रयत्नशील असणार आहोत.

      आमचा पत्ता

      अनुरॉन, सरोश पेट्रोल पंप शेजारी, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ नगर संभाजीनगर रोड , अहिल्यानगर महाराष्ट्र, ४१४००१, भारत.

      Contact us: [email protected]

      Advertise With Us: +91 78751 90190

      Copyright © 2025 | ILoveNagar Foundation.

      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Disclaimer
      • Contact Us
      अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक अक्षया देवधरचा होळी लूक सोशल मीडियावर व्हायरल मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत
      %d