Raaya | लग्न सराई काळात नगरकरांच्या खास क्षणांना शाही बनविणाऱ्या ‘Raaya’कडून विशेष ऑफर

0

Raaya | नगर : लग्न सराईचा काळ सुरू झाला आहे. लग्न हा विवाहित जोडप्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या खास क्षणांना शाही बनविण्यात अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) फक्त पुरुषांसाठीचे राया या वस्त्रदालनाला महारथ आहे. मागील पाच वर्षांची ही ‘राया’ची (Raaya) शाही परंपरा नगरकरांचा अभिमान ठरत आहे. राया वस्त्रदालनाने यंदा तुमचे खास क्षण शाही करतानाच खास ऑफर काढत सुखद धक्काही ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे या वस्त्रदालनात ग्राहकांची रिघ वाढली आहे.

हे वाचा – ‘महावितरण’चा आयपीओ येणार; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

Raaya या ब्रँडची सुरुवात (Raaya)

Raaya या ब्रँडची सुरुवात २०१९ साली पुण्यात झाली असून, गेल्या काही वर्षांत या ब्रँडने पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा उत्तम संगम साधत पुरुषांच्या एथनिक वेअरमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्ता, डिझाइन आणि कम्फर्ट यावर विशेष भर देत Raaya ने लग्न समारंभ, सण-उत्सव आणि खास प्रसंगांसाठी प्रीमियम कलेक्शन सादर करत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आज Raaya हा ब्रँड ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून जलदगतीने विस्तारत असून अहिल्यानगरसह विविध शहरांमध्ये लोकप्रिय होत आहे.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल

कपड्यांचे नवीन कलेक्शन (Raaya)

आहिल्यानगरमधील फॅशन प्रेमींसाठी ‘Raaya’ या ब्रँडने आकर्षक आणि ट्रेंडी पुरुषांच्या कपड्यांचे नवीन कलेक्शन सादर केले आहे. आधुनिक स्टाइल आणि पारंपरिक एलिगन्स यांचा संगम असलेल्या या कलेक्शनला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विवाहाचे लक्ष फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून चिरकाल स्मृतीत ठेवले जातात. या लक्षणांना द्विगुणीत करण्यात राया वस्त्रदालन नेहमीच अग्रेसर असते. या वस्त्रदालनात १४ हजार ९९९ रुपयांच्या खरेदीवर दोन हजार ४९९ रुपयांची डफल बॅग मोफत दिली जाणार आहे. तर २४ हजार ९९९ रुपयांच्या खरेदीवर ८ हजार ९९९ रुपयांची ट्रॅव्हल बॅग मोफत देण्यात येणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Raaya या ब्रँडने ऑनलाइन प्लॅटफॉर्मसोबतच ऑफलाइन स्टोअर्सच्या माध्यमातूनही आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. पुणे आणि आहिल्यानगरसह विविध शहरांमध्ये Raaya चे स्टोअर्स कार्यरत असून, प्रत्येक ठिकाणी प्रीमियम मेंस एथनिक वेअरचा उत्तम अनुभव ग्राहकांना दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here