Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले

0

Rahuri Assembly By-election : नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Rahuri Assembly By-election) प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अक्षय कर्डिले (Akshay Kardile) (भाजप), गोविंद मोकाटे (Govind Mokate) (शरद पवार गट), संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) या प्रमूख राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे (ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार), सुरेश लांबे, महेश हापसे, अथर्व म्हसे असे एकूण सात उमेदवार राहिले आहेत

Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले
Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले

नक्की वाचा: टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

374 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार

सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, 374मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे… यामध्ये 3 आदर्श मतदार केंद्र, 1 पुर्णपणे महिला संचलित केंद्र, 1 दिव्यांग केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले
Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले
Rahuri Assembly By-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले

पोलीस प्रशासनाचा माेठा बंदोबस्त(Rahuri Assembly By-election)

राहुरी विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी, 391 होमगार्ड आणि केंद्रीय राखीव दलाची एक प्लाटुन असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.