Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत कार्यशाळा

Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये 'माझी वसुंधरा अभियान ७.०' अंतर्गत कार्यशाळा

0

Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : अहिल्यानगर : रेसिडेन्शिअल हायस्कूल (Residential High School)अहिल्यानगर महानगरपालिका (Ahilyanagar Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक गणपती बनवा’ (Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासोबतच पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती घडविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये 'माझी वसुंधरा अभियान ७.०' अंतर्गत कार्यशाळा
Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत कार्यशाळा

शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे उपस्थित होते. कार्यशाळेत वल्लाळ सर यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये 'माझी वसुंधरा अभियान ७.०' अंतर्गत कार्यशाळा
Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay : शाडूच्या मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराया; रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत कार्यशाळा

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळणे, (Eco-friendly Lord Ganesha crafted from Shadu clay )

शाडूच्या मातीचा वापर करणे व जलप्रदूषण रोखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कलाशिक्षक सांगळे सर यांच्या प्रोत्साहनातून तब्बल ९५० विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुरेख मूर्ती साकारल्या. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य व्ही. व्ही. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डी. सी. म्हस्के यांनी केले. आभार सौ. मरकड मॅडम यांनी मानले. यावेळी उपमुख्याध्यापक बी. एम. पवार, पर्यवेक्षक एस. जी. सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here